Home Latest News 150 किलो प्लास्टीक जप्त 5 हजार रुपये दंड

150 किलो प्लास्टीक जप्त 5 हजार रुपये दंड

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div><strong>चंद्रपूर ११  &&num;8211&semi;<&sol;strong> बिनबा गेट परिसरातील राजनूर सेलिब्रेशन जवळील दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 150 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे&period;सदर व्यावसायिकावर ही पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे&period;<br &sol;>&NewLine;चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे&period; पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे&period;मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे&period;यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे&period;<br &sol;>&NewLine;एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन&comma; आयात&comma; साठवणूक&comma; वाहतूक&comma; वितरण&comma; विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे&period; सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त श्रीमती&period; शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ&period; अमोल शेळके&comma;भुपेश गोठे&comma;शुभम खोटे&comma; शुभम चिंचेकर&comma;राहुल गगपल्लीवार&comma; पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version