Home Latest News मेडिकल कॅज्युल्टी च्या प्रवेशद्वाराची दुर्दशा

मेडिकल कॅज्युल्टी च्या प्रवेशद्वाराची दुर्दशा

0

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>नागपुर ११&colon;<&sol;strong> नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे भारतातील अति महत्त्वाचे व मोठे समजल्या जाते&period; येथे सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळतो&comma; त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेशंट येत असतात&period; ज्यांच्याकडे पैसे नसतात ते व ज्यांच्याकडचे खाजगी दवाखान्यात पैसे संपले त्यांना येथे रेफर केल्या जाते&period; दररोज येथे शेकडो रोगी भर्ती केल्या जातात&period; दूर दूरुन ॲम्बुलन्स ने येणारे पेशंट याच आकस्मिक प्रवेश द्वाराने विभागात येतात&period; तेव्हा ॲम्बुलन्स दारापर्यंत न्यायला अक्षरशः सर्कस करावी लागते&period; कारण येथील टाइल्स तुटलेल्या अवस्थेत आहेत&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">शासकीय वैद्यकीय रुग्णालय &lpar;मेडिकल&rpar; मध्ये विविध ठिकाणी अनेक बांधकामे सुरू आहेत&period; परंतु मागील अनेक वर्षापासून अशा स्थितीत असलेले आकस्मिक प्रथमोपचार केंद्राचे पोर्च मात्र स्ट्रेचर&comma; ऑटो&comma; ॲम्बुलन्स नेण्यासाठी अत्यंत गैरसोईचे आहे&period; ह्या कॅज्युल्टी च्या प्रवेश द्वारावरील मार्ग विना विलंब दुरुस्त करावा अशी मागणी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात धार्मिक सजावट केलेले मंदिर&comma; पेंडाल दिसून आले&period; निवासी डॉक्टरांनी मार्ड &lpar;MARD&rpar; या संघटनेच्या माध्यमातून नवीन वस्तीगृहाच्या प्रवेशद्वारावरच एक भव्य मंदिर उभे करून त्यात गणेशजी विराजमान केले&period; अनेक वस्तीगृहात&period; हा परिसर शांतता झोन असला तरी येथे कुणाच्या परवानगीने हे सुरू आहे हे कळायला मार्ग नाही&period; दुसरीकडे वैज्ञानिक शिक्षण घेणारे डॉक्टर धार्मिक्तेकडे का व कशासाठी वळत आहेत हेही कळायला मार्ग नाही&period; हा प्रकार अधिक वाढला तर डॉक्टर स्वतःवर विश्वास ठेवण्याऐवजी भगवानावर विश्वास ठेवेल व हे मानवाला न परवडणारे ठरेल&period; अशी शंका याप्रसंगी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केली&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version