Home Latest News रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकाऱ्यांची मीटिंग व पक्ष प्रवेश सोहळा

रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकाऱ्यांची मीटिंग व पक्ष प्रवेश सोहळा

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा  रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहरातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांची मीटिंग व पक्ष प्रवेश सोहळा &period;सोमवारी&comma; १५ सप्टेंबर रोजी पक्ष कार्यालय गणेशपेठ येथे आयोजित करण्यात आला होता&period; याप्रसंगी नागपुर चे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन&comma; नागपुर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांचे मार्गदर्शनात प्रदेश संघटन सचिव नूतन रेवतकर यांचे नेतृत्वात राकापा &lpar;श&period;प&period;&rpar; गट व काँग्रेसमधील महिला पदाधिकारी मंजूषा सोनोले&comma; शशिकला भोंगाडे&comma; वर्षा पाटील&comma; नीता सोमकुवर&comma;<img class&equals;"alignnone wp-image-11642 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;1003461723&lowbar;copy&lowbar;800x421&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"421" &sol;> बबिता मांडवकर&comma; मनीषा तांडी यांनी महिला आयोग अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली  चाकणकर यांचे हस्ते अजित पवार गटात प्रवेश घेतला&period; कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांचे सहकार्य लाभले&period; प्रदेश महासचिव व प्रवक्ते प्रशांत पवार&comma; प्रदेश महासचिव तानाजी वनवे&comma; प्रदेश महिला सचिव लक्ष्मी सावरकर तसेच शहरातिल सर्व पदाधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version