Home Latest News माई ग्रुप ला मिळाला द प्राइड ऑफ रिअल इस्टेट लँड डेव्हलपर ऑफ...

माई ग्रुप ला मिळाला द प्राइड ऑफ रिअल इस्टेट लँड डेव्हलपर ऑफ द इयर 2025 पुरस्कार

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय संस्था नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ विदर्भ &lpar;नरेडको&rpar; यांच्या वतीने 20 सप्टेंबर रोजी नागपूरच्या रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित भव्य सोहळ्यात नागपूरची सर्वात विश्वासार्ह कंपनी माय असेट्स इन्फ्रा &lpar;माई ग्रुप&rpar; च्या माय सिटी या ड्रीम प्रोजेक्टला 25 एकरपेक्षा जास्त कॅटेगरीमध्ये The Pride of Real Estate Land Developer of the Year 2025 Award ने सन्मानित करण्यात आले&period; हा पुरस्कार माई ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक डॉ&period; मोतीलाल चौधरी यांना मुंबईचे प्रसिद्ध बिल्डर निरंजन हिरानंदानी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री व भंडारा-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>2016 पासून माय ॲसेट्स इन्फ्रा &lpar;माई ग्रुप&rpar; यांनी नागपूरमधील वर्धा रोड&comma; हुडकेश्वर रोड&comma; हिंगणा रोड आणि अमरावती रोड या ठिकाणी प्लॉट्स&comma; फ्लॅट्स आणि फार्म लँड अशा तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांची उभारणी किफायतशीर दरात केली आहे&period; ग्राहकांनी घेतलेल्या प्लॉट्सचे भाव मागील तीन वर्षांत दुप्पट वाढले आहेत&period; त्यांच्या विकसित माय सिटी या स्वप्न प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे 35 एकर असून&comma; आउटर रिंग रोडलगत मौजा पांजरी येथे स्थित आहे&period; हा प्रकल्प एनएमआरडीए&comma; रेरा सॅंक्षण&comma; आरएल अशा सर्व मान्यता प्राप्त करून आधुनिक सुविधांसह पूर्ण विकसित करण्यात आला आहे&period; या उत्कृष्ट प्रकल्पाला नरेडको तर्फे हा मानाचा पुरस्कार देण्यात आला&period; डॉ&period; चौधरीना या आधीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-13736 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;1003527260&lowbar;copy&lowbar;800x570&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"570" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मार्च 2023 मध्ये अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिव्हर्सिटी कडून मुंबई येथे मानद डॉक्टरेट पदवी<&sol;p>&NewLine;<p>सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग सन्मान&comma; नाशिक<&sol;p>&NewLine;<p>सप्टेंबर 2024 मध्ये ग्लोबल एक्सीलन्स फोरम&comma; नवी दिल्ली तर्फे इंडियन आयकॉन अवॉर्ड<&sol;p>&NewLine;<p>24 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली येथे भारत सन्मान 2025 या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; राज्यमंत्री आशीष जयस्वाल&comma; राज्यमंत्री पंकज भोयर&comma; प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खान&comma; बिल्डर निरंजन हिरानंदानी&comma; माजी खासदार कृपाल तुमाने&comma; भाजपा नेते विकी कुकरेजा आणि इतर मान्यवर विदर्भासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तसेच तेलंगणातील अनेक बिल्डर व डेव्हलपर्स यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता&period; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बिल्डर&comma; आर्किटेक्ट&comma; डेव्हलपर्स यांची निवड निर्णायक मंडळाने पारदर्शक पद्धतीने केली आणि त्यांना सन्मानित करण्यात आले&period; कार्यक्रमास सुमारे 500 लोकांची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध चित्रपट व दूरदर्शन कलाकार अमन वर्मा यांनी केले&period; पुरस्कार स्वीकारताना डॉ&period; मोतीलाल चौधरी यांनी या यशाचे श्रेय आपल्या आई- वडील&comma; गुरुजनांचे आशीर्वाद&comma; मुलांचे सहकार्य&comma; सेल्स टीम&comma; ऑफिस स्टाफ&comma; डेव्हलपमेंट टीम&comma; समाधानी ग्राहक&comma; नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना दिले&period; तसेच आयोजक नरेडकोचे चेअरमन घनश्याम ढोकणे&comma; अध्यक्ष कुणाल पडोले आणि साहिल तिवारी व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version