Home Latest News नागपुरातील कलाकार प्रसाद व्ही इंगळे यांना कला श्री पुरस्काराने सन्मानित

नागपुरातील कलाकार प्रसाद व्ही इंगळे यांना कला श्री पुरस्काराने सन्मानित

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>नागपूरचे ख्यातनाम कलाकार प्रसाद व्ही इंगळे यांना मुंबई स्थित बंगिया कला केंद्र आयोजित कार्यक्रमात &&num;8220&semi;पुणे आर्ट फिएस्टा 2025 &&num;8221&semi; मध्ये कला श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले&period; ही कला प्रदर्शनी नुकतीच संपन्न झाली असून बालगंधर्व कला दालन पुणे येथे पार पडली&period; या उत्सवात देशभरातील कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले होते&period; प्रसाद व्ही इंगळे यांच्या कलाकृतींना जे की &&num;8221&semi; WIRE ART होते त्याने परीक्षक मंडळ तसेच उपस्थित प्रेक्षकांकडूनही विशेष प्रतिसाद मिळाला&period; त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीशील कलाकृतीच्या माध्यमातून त्यांना आधुनिक कला क्षेत्रात कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवला असून त्याबद्दल त्यांना कला श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे&period; हा सन्मान नागपूर तसेच विदर्भातील सर्व कला प्रेमींसाठी अभिमानाचा क्षण आहे&period; ज्यातून या प्रदेशातील कलाकारांची राष्ट्रीय पातळीवरील उपस्थिती अधिक बळकट होत आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version