Home Latest News निमखेडा येथे कलाकारांच्या भव्य मेळावा

निमखेडा येथे कलाकारांच्या भव्य मेळावा

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> शनिवार &lpar;दि&period; 25 ऑक्टोबर&rpar; ला निमखेडा येथे कलाकारांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केले&period; अध्यक्षस्थान राष्ट्रीय कला मंच अध्यक्ष राजेंद्र बावनकुळे यांनी भूषविले&period; याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि प सदस्य नंदा लोहबरे&comma; प्रमोद बरबटे&comma; भूमेश्वर चाफले&comma; निमखेडा सरपंचा सुनीता यांगटी &comma;ज्ञानेश्वर चौरे &comma;प्रकाश पल्लेवार गिरीधर हारोडे&comma; विनायक घाटबांधे&comma; सुब्बाराव पाचुरी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मेळाव्याचे आयोजक मौदा तालुका शिवसेना शाखा सचिव विनायक महादुले&comma; दिगांबर महादुले &comma;रेखा दोरखंडे &comma;नरेश महादुले&comma; नानवटकर गुरुजी &comma;मनोज झाडे&comma; विनोद बिसेन&comma; ललींद्र लांजेवार&comma; शारदा भजन मंडळ&comma; वैष्णवी भजन मंडळ&comma; हनुमान भजन मंडळ&comma; जय बजरंग भजन मंडळ&comma; बाल शारदा भजन मंडळ यांचे सहकार्य लाभले&period; तर महिला मंडळी महादुले&comma; बोपचे&comma; टेंभरे&comma; हारोडे&comma; वाघ सह पुरुष मंडळी पंधरे &comma;मेश्राम व समस्त निमखेडावासियांनी सहकार्य केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version