Home Latest News नागपूर महानगरपालिकेतील सर्वात तरुण सभापती व नगरसेविका निधी मिनाक्षी नितीन तेलगोटे यांनी...

नागपूर महानगरपालिकेतील सर्वात तरुण सभापती व नगरसेविका निधी मिनाक्षी नितीन तेलगोटे यांनी आपल्या पहिल्या मानधनाची संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस समर्पित करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे

0

<p>आज नागपूर महानगरपालिकेतील सर्वात तरुण सभापती व नगरसेविका निधी मिनाक्षी नितीन तेलगोटे यांनी आपल्या पहिल्या मानधनाची संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस समर्पित करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;समाजाचे आपण काही देणे लागतो” या उदात्त भावनेतून त्यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदरणीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी त्यांचे अभिनंदन केले असून&comma; सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले आहे&period;&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version