Home Latest News निर्मल नगरीच्या मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी, जणू काही शेगावच अवतरले !

निर्मल नगरीच्या मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी, जणू काही शेगावच अवतरले !

0

<p><strong>&&num;8211&semi; निर्मल नगरीच्या मंदिरात चौथ्या वर्षी आंब्याचा रस&comma; सरगुंडे व शेवळ्या महाप्रसादात &excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; पुरुषोत्तम मास महाप्रसाद महापरायणाचे आयोजन संपन्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ३५ वे&comma; सामूहिक महापारायणाप्रसंगी उमरेड मार्गावरील निर्मल नगरीच्या मंदिरात&comma; श्री गजानन विजय ग्रंथाचे महापारायण रविवारी 24 मे 2026 रोजी&comma; अतिशय सुंदर&comma; आनंदात पार पडले&period; रविवारच्या सकाळी ६ ते ११ या दरम्यान&comma; १ ते २० व्या&comma; अध्यायाचे पठण&comma; त्यानंतर ११ः३० वा&period; २१ व्या&comma; अध्यायाचे सामूहिक पठण व आरती&comma; नंतर दुपारी १२ वाजतापासून महाप्रसादाला प्रारंभ झाला&period; निर्मल नगरीच्या मंदिरात सकाळ पासूनच भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती&period; मंदिरात शिस्तीप्रमाणे नियमांचे पालन करून त्याप्रसंगी महाप्रसादाची किमयाच झाली &excl; बघा कशी&period;&period; प्रत्येक भक्तांच्या थालीमध्ये आंब्याचा रस&comma; शेवड्या&comma; सरगुंडे&comma; पोळ्या&comma; भजे&comma; वांग्याची भाजी&comma; झुनका-भाकरी आणि मसाला भात हे महाप्रसादात देण्यात आले&period; आणि भक्तांनी आनंदाने आस्वाद घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>श्री गजानन महाराजांची किमया बघा&comma; किती सुंदर जेवण मिळालं&comma; भक्तांचे मन प्रसन्न झाले &excl; यामध्येच तर खरं भक्तांचे प्रेम दिसून आले&period; उलट असं वाटतं होत की&comma; आपण शेगाव सारखेच जेवण केले&period; याप्रसंगी नागपूरातील 46 ते 47 डीग्री सेल्सिअस तापमाना दरम्यान मंदिरात चपचप घामाने भिजलेल्या भक्तगणांनी प्रचंड गर्दी केली होती&period; जणू काही शेगावच अवतरले असे यावेळेस दिसून आले&period; मंदिरात गजानन महाराजांचा जयजयकार&comma; गण गण गणात बोते या मंत्राचा गजर ही गजर होता&period; यावेळी हजारोच्या संख्येने भक्तांनी महाप्रसादाचा अप्रतिम आस्वाद घेतला&period; या सर्वांच्या मागे आयोजकांनी अथक परिश्रम घेतलेत&period; कारण यांच्या प्रयत्नामुळे भक्तगण एकत्रित आलेले आहे&period; आणि महाप्रसादात आंब्याचा रस मिळाला हे विशेष<&sol;p>&NewLine;

Exit mobile version