spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पत्रकार भवनात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

नागपूर :- आजच्या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनातील लोकमान्य टिळक आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर या दोन दिग्गजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी शिरीष बोरकर, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, विश्वास इंदूरकर, विनोद देशमुख, महेश उपदेव, महेन्द्र आकांत, विवेक पुराडभट, गणेश शिरोळे, चंद्रकांत अणेकर आदी उपस्थित होते.

 

Popular Articles