Home Latest News भव्य कलश, कावड यात्रेने नवरात्र महोत्सवाची सुरूवात

भव्य कलश, कावड यात्रेने नवरात्र महोत्सवाची सुरूवात

0

<p><strong>&&num;8211&semi; दुर्गा माता की जय च्या जयघोषाने कन्हान&comma; पिपरी शहर भक्तीमय वातावरण झाले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> प्राचिन दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी &&num;8211&semi; कन्हान व्दारे कन्हान नदीच्या पावन जल भरून भव्य कलशधारी महिला&comma; कावड धारी पुरूष&comma; देवीचे नऊ रूपाचे रथ&comma; भजन मंडळ&comma; वाजा&comma; डिजे सह भव्य कलश&comma; कावड यात्रेसह नवरात्र महोत्सवाची शुभारंभ करून नऊ दिवस आरती&comma; भजन&comma; जस आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरवर्षी प्रमाणे सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी- कन्हान व्दारे प्राचिन दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे पारंपरिक संस्कृती प्रमाणे सोमवार &lpar;दि&period;२२&rpar; सप्टेंबर २०२५ ला सकाळी १० वाजता पावन कन्हान नदी पात्रात नदी व कलशाची पुजा अर्चना करून १०८ कलशात जल भरून बी केसीपी शाळे पासुन महामार्गाने कलश धारी कन्या व महिला आणि कावड धारी पुरूषा सह नवदुर्गे चे नव रूप प्रतिमा&comma; हवन कुंडच्या रथ&comma; भजन&comma; जस मंडळ&comma; डि जे&comma; बँड वाजवित &&num;8220&semi;दुर्गे मातेचा जय जयकार करून नाचत गाजत भव्य कलश&comma; कावड यात्रा काढुन महामार्गाने नगरपरिषद ते आंबेडकर चौक&comma; पुढे पिपरी मार्गाने दुर्गा माता मंदीरात पोहचली&period; या भव्य कलश&comma; कावड यात्रेचे सामाजिक&comma; राजकिय&comma; शहरवासियानी जागो जागी पुजा करून भावि काना पाणी&comma; केळी&comma; फळ वितरण करित भव्य स्वागत करण्यात आले&period; पिपरी मंदीरात या कन्हान नदीच्या पावन कलशातील दुध&comma; दही&comma; जल&comma; पंचअमृताने à¤®à¤¾à¤¤à¥‡à¤šà¤¾ जलअभिषेक करून पुजन व घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>दररोज सकाळ व संध्याकाळ पूजापाठ&comma; महाआरती&comma; भजन&comma; जस&comma; जागरण सह धार्मित कार्यक्रमाचे आयोजन करून मंगळवार &lpar;दि&period;३०&rpar; ला अष्टमी महायज्ञ २१ हवन कुंड पूजन&comma; बुधवार &lpar;दि&period;०१&rpar; ऑक्टोबर ला सायंका ळी ६ वाजता पासुन भव्य महाप्रसाद&period; गुरूवार &lpar;दि&period;२&rpar; ऑक्टोबंर ला सकाळी ९ वाजता घट विसर्जन आणि सायंकाळी ७ वाजता रावण दहन करून नव रात्री महोत्सवाची सांगता करण्यात येईल&period; कन्हान व परिसरातील भाविक भक्तानी वेळेवर उपस्थित राहुन नवदुर्गा मातेचा आशिर्वाद घेऊन या नवरात्र महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळा चे अध्यक्ष देवा चतुर हयानी केले आहे&period; महोत्सवाच्या यशस्वितेकरिता मंडळा चे राधेश्याम भोयर&comma; मनोज कुरडकर&comma; प्रशांत मसार&comma; शालिकराम&comma; ठाकरे&comma; केस रीचंद पटेल&comma; बाला खंगारे&comma; शितल भीमनवार&comma; फजित खंगारे&comma; प्रमोद मोटवानी&comma; अशोक मेश्राम&comma; विशाल येलमुले&comma; विजय खडसे&comma; गंगाधर तिवाडे&comma; सचिन खंगारे &comma; विशाल ढोंमणे&comma; तुषार येलमुले&comma; दुर्गेश फुलझेले&comma; सारंग कुथे&comma; नंदु येलमुले&comma; सुनिल चापले&comma; कृणाल येलमुले&comma; सोनु कुरडकर&comma; कृणाल खडसे&comma; हिमांशु येल मुले&comma; रोशन खंगारे सह समस्थ पिपरी&comma; कन्हान नगरवासीयानी कलश&comma; कावड यात्रेत मोठया सख्येने उपस्थित राहुन नवरात्र महोत्सवा करिता सहकार्य करित à¤†à¤¹à¥‡&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version