Home Latest News ॐ महाकाली मंदीरात २६ सप्टें. ला नवरात्री घट स्थापना

ॐ महाकाली मंदीरात २६ सप्टें. ला नवरात्री घट स्थापना

0

<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> नागपुर जिल्हयातील पावन कन्हान नदी च्या काठावरील प्रसिध्द &&num;8216&semi;क&&num;8217&semi; तिर्थ क्षेत्र असलेले ॐ महाकाली मंदिर सत्रापुर रोड कन्हान येथे ॐ महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर व्दारे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शूक्रवार &lpar;दि&period;२६&rpar; सप्टेंबर २०२५ ला सकाळी ९ वाजता घट स्थापना करून नवरात्र उत्सवा ची सुरूवात होणार आहे&period; नव दिवस पुजा&comma; अर्चना&comma; सकाळ&comma; सायंकाळ आरती आणि भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून शनिवार &lpar;दि&period;४&rpar; ऑक्टोबंर ला सकाळी ८&period;३० वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात घटविसर्जन करून नवरात्र उत्सव थाटा त साजरा करण्यात येणार आहे&period; करिता जिल्हयातील सर्व भाविक भक्त मंडळींनी निर्धारित वेळेस उपस्थिती राहुन ॐ महाकाली मातेच्या दर्शनाचा तसेच धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा&period; असे आवाहन ॐ महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर चे सचिव प्रकाश कडु हयानी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version