Home Latest News नितीन गडकरींचा गंभीर आरोप : “पैसे देऊन माझ्याविरुद्ध मोहीम राबवली जाते”

नितीन गडकरींचा गंभीर आरोप : “पैसे देऊन माझ्याविरुद्ध मोहीम राबवली जाते”

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली १२ &colon;<&sol;strong> केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री à¤¨à¤¿à¤¤à¥€à¤¨ गडकरी à¤¯à¤¾à¤‚नी मोठा आरोप करताना म्हटले की&comma; <em>&OpenCurlyDoubleQuote;पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम राबवली जात आहे&period;”<&sol;em> à¤‡à¤¥à¥‡à¤¨à¥‰à¤² मिश्रित इंधनाबाबत गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले&period;<&sol;p>&NewLine;<p>गडकरी म्हणाले की&comma; à¤‡à¤¥à¥‡à¤¨à¥‰à¤² मिश्रित इंधनाच्या वापराविरोधात ठरवून लॉबिंग केले जात आहे&period; à¤•ाही स्वार्थी गट हा बदल अडवण्याचा प्रयत्न करत आहेत&period; सर्वोच्च न्यायालयानेदेखील या संदर्भातील याचिका फेटाळून लावली असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे&comma; असे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>ते दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते&period; E-20 पेट्रोल &lpar;२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल&rpar; संदर्भात वाढत्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना गडकरी म्हणाले&comma; <em>&OpenCurlyDoubleQuote;लॉब्या सर्वत्र आहेत आणि त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत&period;”<&sol;em><&sol;p>&NewLine;<p>एप्रिल २०२३ मध्ये निवडक पेट्रोलपंपांवर ई-२० पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले होते&comma; तर एप्रिल २०२५ पासून ते देशभरात लागू करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>गडकरी यांनी स्पष्ट केले की&comma; इथेनॉलयुक्त पेट्रोलचा कार्यक्रम हा भारताच्या à¤•च्च्या तेलावरील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग à¤†à¤¹à¥‡&period; <em>&OpenCurlyDoubleQuote;आपली आयात २२ लाख कोटी रुपयांची आहे&period; हा उपक्रम केवळ उत्सर्जन कमी करण्यासाठी किंवा परकीय चलन वाचवण्यासाठी नाही तर ऊस व धान्यावर आधारित इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे&comma; यासाठीही डिझाइन केला आहे&comma;”<&sol;em> à¤…से गडकरी म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version