Home Latest News ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणाची आत्महत्या : “माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा”...

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणाची आत्महत्या : “माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा” – लातूरमध्ये हळहळ

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>लातूर १२ &colon;<&sol;strong> लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे&period; भरत महादेव कराड &lpar;३५&rpar; या रिक्षाचालकाने मांजरा नदीत उडी घेऊन जीवन संपवले&period; ओबीसी आरक्षण धोक्यात येत असल्याच्या भीतीतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>भरत कराड गेल्या काही वर्षांपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सक्रिय होते&period; सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता&period; &&num;8220&semi;हैदराबाद गॅझेट&&num;8221&semi; लागू झाल्यास ओबीसी आरक्षण धोक्यात येईल&comma; अशी त्यांची भीती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>आत्महत्येपूर्वी भरत यांनी &&num;8220&semi;ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे&&num;8221&semi; आणि &&num;8220&semi;सरकार ओबीसीविरोधी आहे&&num;8221&semi; अशा घोषणा दिल्या&period; काही युवकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला&comma; मात्र ते अपयशी ठरले&period; त्यांच्या चिठ्ठीत &OpenCurlyDoubleQuote;सरकारने ओबीसी समाजाचा घात केला आहे&period; माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा&comma;” असे लिहिलेले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भरत यांच्या मृत्यूमुळे गावात व परिसरात संताप उसळला आहे&period; त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येने लोक जमले होते&period; &OpenCurlyDoubleQuote;ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे” आणि &OpenCurlyDoubleQuote;भरत कराडांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही” अशा घोषणांनी वातावरण संतप्त झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>भरत यांच्या पश्चात आई&comma; पत्नी&comma; तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे&period; त्यांच्याकडे केवळ १० ते २० गुंठे जमीन असल्याचे समजते&period; या घटनेमुळे ओबीसी समाजात सरकारविरोधात तीव्र असंतोष आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version