spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परिकमल सोशल वेलफेअर फाऊंडेशन तर्फे दीक्षाभूमी येथे अल्पोपहार वाटप

नागपुर :- परिकमल सोशल वेलफेअर फाऊंडेशन आणि न्यु इंग्लिंश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिशाभुमी येथे “धम्मचक्र प्रवर्तन दिना” निमित्ताने गुरुवारी 2 ऑक्टोबर व शुक्रवारी, 3 ऑक्टोबर रोजी पवित्र दिक्षाभूमीवर आयटीआय नागपूर येथे, बाहेर गावचे लोकांकरिता अल्पपोहारचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी एनआयटीचे इंजिनिअर बडगे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवी सोमकुवर, नगरसेवक लखन येेरावार बिजेपी, अविनाश तारेकर, अजय हाडके, उपाध्यक्ष प्रविण पाटील, अनुसूचित जाती मोर्चा नागपूर, सतीश थुलकर, मनीष वराडे, आनंद पैठणकर, विजू कानतोडे, महेश चितळे, बाळू थोरात, प्रकाश गोडबोले, जितू अहलुवलिया, मधु तितरमारे, गिरीश वालदे, गणेश राव, सतीश कडु यासर्वांची उपस्थिती दर्शवून अथक परिश्रम घेतले.

Popular Articles