Home Latest News ओम ट्रेडर्स येथुन प्लास्टिक डिस्पोजल ग्लास जप्त

ओम ट्रेडर्स येथुन प्लास्टिक डिस्पोजल ग्लास जप्त

0

<p><strong>– ₹10&comma;000 दंड आकारणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र&period; 1 &lpar;अ&rpar; अंतर्गत येत असलेल्या जटपूरा प्रभाग&comma; रामनगर दुर्गा माता मंदिराजवळील ओम ट्रेडर्स या दुकानावर सोमवार 22 सप्टेंबर रोजी तपासणीदरम्यान कारवाई करण्यात आली&period; तपासणीदरम्यान दुकानात अंदाजे 150 किलो प्लास्टिक डिस्पोजल ग्लास आढळून आले&period; सदर साहित्य जप्त करून 10 हजार रुपये प्रशासकीय शुल्क दंड स्वरूपात वसूल करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक व थर्माकोल साहित्यावर तसेच डिस्पोजल ग्लाससह विविध वस्तूंवर राज्यभर बंदी घालण्यात आलेली आहे&period; यामध्ये डिस्पोजल ग्लासचा वापर&comma; साठवणूक व विक्री आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाद्वारे मनपा हद्दीत तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन नागरिकांनी अशा प्रकारच्या साठ्याबाबत गुप्त माहिती दिल्यास 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे&period; आहे&period;महानगरपालिकेतर्फे सातत्याने प्लास्टिक व डिस्पोजल साहित्यावरील बंदीबाबत कारवाई करण्यात येत असून&comma; नागरिकांनी व व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा&comma; असे आवाहन करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर कारवाई प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात&comma; प्रभारी सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार&comma; 2&period; महेंद्र हजारे&comma; स्वच्छता अधिकारी&comma;शुभम खोटे&comma; प्रभारी स्वच्छता निरीक्षक राजु सोम&comma;अतिक्रमण अधिकारी राज खोडे&comma; सफाई दरोगा रोहीत महातव&comma; प्रेमसागर मेश्राम&comma; शक्ती हटवाल&comma; रक्षा बक्सरिया&comma; प्रफुल्ल मेश्राम&comma;महेंद्र बुरांडे&comma; गणेश खनके यांच्याद्वारे करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version