Home Latest News संजय राऊत यांनी पत्राचाळ व्यवहारातून काळा पैसा पांढरा केला 

संजय राऊत यांनी पत्राचाळ व्यवहारातून काळा पैसा पांढरा केला 

0

<p><strong>&&num;8211&semi; भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा आरोप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; राऊतांनी &&num;8216&semi;एसआरए&&num;8217&semi; प्रकल्पात शेकडो मराठी कुटुंबांना फसवून देशोधडीला लावले <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यात प्रवीण राऊतमार्फत खा&period; संजय राऊत यांनी काळा पैसा पांढरा केला&comma; शेकडो मराठी कुटुंबांची फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावत राऊतांनी काळ्यापैशाचा पांढ-यात व्यवहार केला&period; मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला लुटणा-यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काडीमात्रही अधिकार नाही&comma; अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केली&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>बन यांनी संजय राऊत आणि उबाठा गटाला भूखंड व एसआरए घोटाळ्या वरून लक्ष्य केले&period; भूखंडाचे श्रीखंड आणि एसआरएमधील मलिदा फस्त करून संजय राऊत-प्रवीण राऊत टोळीने झोपडपट्टीवासियांची फसवणूक करून त्यांची लूट केली&period; महाविकास आघाडीच्या काळात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला&period; कोविडच्या काळात जम्बो कोविड सेंटर व खिचडी घोटाळ्याद्वारे मुंबईकरांना लुटण्यात आले&period; मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम राऊतांनी केले अशी बोचरी टीका बन यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>बाळासाहेबांचा ब्रँड आता भाजपासोबत – ठाकरे गटाची किंमत शून्य<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्रात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता आणि आहे&period; मात्र हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिल्याने ठाकरे गटाची ब्रँड व्हॅल्यू आता संपली आहे&period; आज महाराष्ट्रात फक्त भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांचा ब्रँड टिकून आहे असे बन यांनी अधोरेखित केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>संजय राऊतांचे मराठवाड्यावरील प्रेम म्हणजे &OpenCurlyQuote;पुतना मावशीचे प्रेम’<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मराठवाड्यातील पूरग्रस्तांबद्दल संजय राऊत यांचे प्रेम &OpenCurlyQuote;पुतना मावशीसारखे प्रेम’ आहे&period; भाजपा महायुती सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष पीडित क्षेत्रात कार्यरत आहे&comma; खा&period; राऊत फक्त टीका करण्यात मशगुल आहेत असा निशाणा बन यांनी साधला&period; भाजपा महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मदत करत आहे&period; मराठवाड्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालून युद्धस्तरावर बचावकार्य आणि मदतकार्य केले&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन हे थेट मैदानात उतरून पूरग्रस्तांच्या मदतीला धावले&comma; भाजपा कार्यकर्ते गावोगावी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत&period; भाजपा व केंद्र सरकारने महाराष्ट्राला नेहमीच आपत्कालिन स्थितीत सर्वाधिक मदत दिली आहे असेही बन यांनी नमूद केले&period; काँग्रेसच्या काळात मात्र महाराष्ट्राला तुटपुंजे सहाय्य मिळाल्याची आठवणही बन यांनी करून दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version