Home Latest News वाकी येथील सुंदरवन रिसॉर्टवर सुरू असलेल्या अनैतिक देह व्यवसायावर पोलिसांची धाड, पोलिसांच्या...

वाकी येथील सुंदरवन रिसॉर्टवर सुरू असलेल्या अनैतिक देह व्यवसायावर पोलिसांची धाड, पोलिसांच्या धाडीमुळे गोरखधंद्याचा पर्दाफाश

0

<p><strong>खापा &colon;-<&sol;strong> आंबट शौकीन लोकांना मौजमजा करायला मिळावी म्हणून वाकी भागातील सुंदरवन रिसॉर्टवर देहव्यापार अड्डा सुरू झाला होता&period; याच अड्ड्याचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करीत दोन आरोपींना गजाआड केले&period; १&rpar; किष्णा कवडूजी भराडे &lpar;वय ५२वर्ष&rpar; रा&period; नारी वस्ती&comma; तक्षशिला नगर&comma; नागपूर व २&rpar; बाळा श्रीपत पाटील वय &lpar;५२वर्ष&rpar; रा&period; महादूला त&period; पारशिवनी जि&period; नागपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत&period; खापा पोलिस स्टेशन अंतर्गत वाकी येथे सुंदरवन रिर्सार्ट व लॉजिंग हॉटेल सुरू होते&period; या हॉटेलचा धंदा वाढावा म्हणून आरोपींनी काही महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>दिवसेंदिवस येथील गर्दी वाढली होती&period; ही गर्दी अचानक एवढी वाढलीच कशी&comma; असा प्रश्न काही चिंतातुरांना भेडसावत होता&period; म्हणून त्यांनी अधिक खोलात जाऊन पाहणी केली असता येथे देहव्यापार सुरू असल्याचे समोर आले&period; हा भयावह प्रकार समाजासाठी घातक असल्याने त्यांनी तातडीने याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली&period; गुप्त बातमीदाराद्वारे सर्व माहिती पक्की असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांनी बोगस ग्राहक पाठविला&period; त्या ग्राहकाने या टोळीचा पर्दाफाश करीत खरोखरच ते देहव्यापार अड्डा चालवित असल्याचे स्पष्ट झाले&period; आपल्या आर्थिक लाभासाठी क्रिष्णा भराडे व बाळा पाटील यांनी महिलेला देहव्यापार करण्यास भाग पाडले होते&period; ही बाब समोर येताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने धाड टाकून दोन्ही आरोपींना अटक करून पीडित महिलेची सुटका केली&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल&comma; एमएच ४९ बीके १९१४ क्रमांकाची कार&comma; रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य असा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला&period; ही कारवाई पोलीस अधिक्षक&comma; ना&period;ग्रा&period; हर्ष ए पोद्दार व अपर पोलीस अधिक्षक&comma; ना&period;ग्रा&period; अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ना&period; ग्रा&period; पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे&comma; मंगेश वानखेडे&comma; मनोज मेंडुले&comma; पन्नालाल बटाऊवाले&comma; हर्षल धांडे&comma; निलेश बर्डे&comma; महिला पोलीस अंमलदार ज्योती वानखेडे&comma; अर्चना कांबळे आणि अश्विनी वाघमारे यांनी केली&period; आरोपींच्या विरोधात खापा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version