Home Latest News ‘एल निनो’चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती; कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे...

‘एल निनो’चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती; कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>• नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीचा धडक कार्यक्रम राबवा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये &&num;8216&semi;एल निनो&&num;8217&semi;बाबत दिलेल्या इशाऱ्यांबाबत शासन गंभीर आहे&period; यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी शासन सज्ज आहे&period; त्यामुळे एल निनोचे संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते&period; बैठकीस जलसंपदा &lpar;विदर्भ&comma; तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ&rpar; मंत्री गिरीश महाजन&comma; जलसंपदा &lpar;कृष्णा आणि गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळ&rpar; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील&comma; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यामध्ये नादुरुस्त असलेले कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्राधान्याने दुरुस्त करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&comma; नादुरुस्त असलेले कोल्हापुरी बंधारे &&num;8216&semi;आर्च पद्धतीने &&num;8216&semi; पुलवजा करण्याबाबत पडताळणी करण्यात यावी&period; जलसंधारणाचे कुठलेही नवीन काम न घेता दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावी&period; आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागील वर्षांमध्ये महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थिती असलेले भाग चिन्हांकित करावे&period; संबंधित भागात तत्कालीन परिस्थितीमध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अहवाल द्यावा&period; त्यावर आधारित किंवा आवश्यक ते बदल करून यावेळी उपाययोजना करण्यात याव्यात&period; <img class&equals;"alignnone wp-image-52783 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;नादुरुस्तकोल्हापुरीबंधारेदुरुस्तीचाधडककार्यक्रमराबवा1&lowbar;copy&lowbar;800x534&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"534" &sol;><&sol;p>&NewLine;<p>कामे पूर्ण करण्यास असलेला कालावधी लक्षात घेता या कामांसाठी गतीने प्रक्रिया राबवावी&period; नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करण्यात यावी&period; नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये दुरुस्ती करताना धातू विरहित पद्धतीचा पर्याय शोधण्यात यावा&period; ही उपाययोजना कायमस्वरूपी असावी&period; याबाबत यंत्रणा निश्चित करून संबंधित यंत्रणेकडे संपूर्ण जबाबदारी देण्यात यावी&period; संभाव्य परिस्थिती लक्षात घेता लवकर पूर्ण होतील&comma; अशीच जलसंधारणाची कामे हाती घेण्यात यावीत&period; याबाबत संपूर्ण कार्यवाहीचे अधिकार पाटबंधारे विकास महामंडळ स्तरावर देण्यात यावेत&comma; असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांसोबतच जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात यावे&period; यासाठीही कार्यक्रम हाती घेण्यात यावा&period; राज्यामध्ये कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा निर्मितीची चांगली परिसंस्था निर्माण होत आहे&period; यामधून निर्मित होणारी सौर ऊर्जेचे वितरण करण्यात यावे&period; त्यामुळे पारेषण व्यवस्थित होऊन महावितरणच्या यंत्रणेवर ताण येणार नाही&period; सौर ऊर्जा विषयक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी संबंधित गाव&comma; पाड्यात दुरुस्तीबाबत कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबविण्यात यावा&period; यामुळे स्थानिक बेरोजगार युवक युवतींना रोजगारही उपलब्ध होईल&comma; असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&comma; सोलापूर&comma; अहिल्यानगर&comma; छत्रपती संभाजी नगर यासारख्या कृषीसाठी विजेचा जास्त वापर असलेल्या जिल्ह्यांसाठी वेगळे नियोजन करण्यात यावे&period; येथील &&num;8216&semi;फिडर&&num;8217&semi;वर लोड येऊन &&num;8216&semi;फिडर&&num;8217&semi; बंद पडण्याच्या घटना घडतात&period; त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही&period; या जिल्ह्यांमध्ये &&num;8216&semi; फिडर &&num;8216&semi; वर दबाव न येता विजेचे वहन एका फिडरवरून दुसऱ्या फिडरवर करता येईल&comma; अशा पद्धतीने व्यवस्था निर्माण करण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी&comma; अपर मुख्य सचिव &lpar;वित्त&rpar; ओ&period; पी&period; गुप्ता&comma; मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते&comma; तर विदर्भ&comma; तापी&comma; गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राज्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची स्थिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>राज्यामध्ये जलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाकडे कोल्हापुरी बंधारे आहेत&period; त्यापैकी ९७६ कोल्हापुरी बंधारे जलसंपदा विभागाकडे असून मृद व जलसंधारण विभागाकडे १३६७ कोल्हापुरी बंधारे आहेत&period; यापैकी नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीनंतर २ लाख ३९ हजार १८१ हेक्टर सिंचन क्षमता राज्यात निर्माण होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version