Home Latest News शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b><span lang&equals;"MR">समाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान<&sol;span><&sol;b><b><&sol;b><&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"EN-GB"> <&sol;span><span lang&equals;"MR">मुंबई<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><&sol;strong><span lang&equals;"MR"><strong>दि&period; २२ &colon;<&sol;strong> भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे&period; शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी&period; शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी &lpar;गट<&sol;span><span lang&equals;"EN-GB">–<&sol;span><span lang&equals;"MR">ब&rpar; पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">   या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर&comma; सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ&period; हर्षदीप कांबळे<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा महत्त्वाचा विभाग आहे&period; समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते&period; समाजातील सर्व घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही&period; आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे कार्य करावे&comma; असे आवाहन मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी केले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">            सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">शासकीय सेवेत आल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे&period; जनतेप्रती प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याचे कार्य आपल्या हातून होणार आहे&period; या संधीचे आपण सोने करावे<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">असे आवाहनही  शिरसाट यांनी यावेळी केले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version