Home Latest News कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p align&equals;"right">&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन<&sol;span><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ग्राम परिवर्तनासाठी कंपन्यांची सहकार्याची हमी<&sol;span><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">मुंबई<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">दि&period; २२ &colon;<&sol;span><&sol;strong>  <span lang&equals;"MR">कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा&period; महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूयात<&sol;span>&comma;<span lang&equals;"MR"> à¤…से आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">            महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते&period; यावेळी सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मुख्य सचिव राजेश कुमार<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले&comma; व्हीएसटीएफचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीणसिंह परदेशी<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">टाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटा<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">जेएसडब्ल्यू ग्रुपच्या संगीता जिंदाल<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">जीआयसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणन<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य  उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीएल लिमिटेडने तयार केलेल्या जलसंधारण कामाच्या अहवालाचे प्रकाशन तसेच लातूर येथील रावसाहेब पाटील शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेअर हाऊसचे ई अनावरण करण्यात आले&period; दर्जा व्यवस्थापनासंदर्भात क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि व्हिएसटीएफ यांच्यात तसेच <&sol;span>&OpenCurlyQuote;<span lang&equals;"MR">हरित छत्रपती संभाजी नगर उपक्रम<&sol;span>’ <span lang&equals;"MR">राबविण्यासंदर्भात एसटीएल<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">व्हिएसटीएफ व छत्रपती संभाजी नगर महापालिका<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सामाजिक वनीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">व्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात अनेक गावांमध्ये राबविलेल्या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून त्याच्या मूल्यमापनाचे परिणाम उत्साहवर्धक  आहे&period; या टप्प्यात काही त्रुटी राहिल्या असल्या तरी त्या सुधारून दुसऱ्या टप्पा अधिक प्रभावीपणे राबवून तो यशस्वी करू&period; ग्राम परिवर्तन उपक्रमाची अंमलबजावणी करताना व्हीएसटीएफचे फेलोज गावातून बाहेर पडल्यावर तेथील परिवर्तनाचा वेग मंदावल्याचे आढळून आले आहे&period; त्यामुळे या पुढील काळात गावातच उपलब्ध मनुष्यबळावर आधारित संस्थात्मक संरचना उभी करणे गरजेचे आहे&period; गावांमध्ये योजनांची अंमलबजावणी करताना प्रत्येक गावाची गरज ओळखून योजनांमध्ये बदल केल्यास परिवर्तनाची गती वाढेल&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">व्हीएसटीएफ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अनेक खासगी कंपन्यांनी व सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील भागीदारांनी केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे तर धोरणात्मक बदल<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">नवी तंत्रज्ञान<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">डेटा आधारित प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवून शासनाच्या प्रयत्नांना बळकटी दिली&period; हे परिवर्तन केवळ योजना राबवणे नव्हे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">तर गावात समर्पित व्यक्तींची उपस्थिती<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सामाजिक बांधिलकीने काम करणारे फेलोज आणि स्थानिक पातळीवर संस्था उभ्या करण्यावर लक्ष केंद्रीत होते<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">असे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">प्रत्येक खासगी भागीदारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सरकारी योजनांची सखोल माहिती व सहयोगाने गावोगावी उत्तम परिणाम साधता आला आहे&period;  व्हीएसटीएफ आणि भागीदार असलेल्या खासगी कंपन्यांमुळे ग्राम विकास परिवर्तनात चांगले काम झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या <&sol;span>&OpenCurlyQuote;<span lang&equals;"MR">लखपती दीदी<&sol;span>’ <span lang&equals;"MR">योजनेचा राज्यात मोठ्या प्रमाणावर लाभ झाला असून<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">केवळ दोन वर्षांत महाराष्ट्रात ५० लाख महिला <&sol;span>&OpenCurlyQuote;<span lang&equals;"MR">लखपती दीदी<&sol;span>’ <span lang&equals;"MR">बनल्या आहेत&period; शासनाकडून त्यांना केवळ संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या असून त्याचे खरे श्रेय त्या महिलांचेच आहे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">असे मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">यावेळी टाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटा म्हणाले की<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी टाटा ग्रुप व टाटा ट्रस्ट नेहमीच राज्य शासनाला सहकार्य करेल&period; टाटा ग्रुपने सामाजिक उत्तर दायित्व निधीसाठी २० ते २५ टक्के वाटा ठेवला आहे&period; यामधून विदर्भ व इतर मागास भागातील सामाजिक<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">आर्थिक विकास क्षेत्रात काम करत आहे&period; याबरोबरच ग्रामविकास<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">जलसंधारण आदी क्षेत्रातही टाटा ग्रुप काम करत असून यासंदर्भात विविध शासकीय संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे&period; त्याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीसाठीही टाटा ग्रुप सहकार्य करत आहे&period; तसेच चंद्रपूर येथील कॅन्सर रुग्णालयासाठी निधी देत असून अमरावती व सोलापूरमधील शासकीय रुग्णालयालाही मदत करण्यात येत आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">जिंदाल ग्रुपच्या संगीता जिंदाल यांनी सांगितले की<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">जिंदाल समूहासाठी महाराष्ट्र हे राज्य महत्त्वाचे असल्याने राज्याच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत आहोत&period; जिंदाल समूहाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील ५० गावांमध्ये परिवर्तनासाठी काम करणार आहे&period; त्याचबरोबर अलिबाग<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">चंद्रपूर जिल्ह्यासारख्या ठिकाणीही सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून कामे हाती घेणार आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा म्हणाले की<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">आयडीबीआयच्या व्यवसायात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे&period; व्हीएसटीएफच्या सहकार्याने पाच जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत&period; तसेच शासकीय रुग्णालयांच्या मदतीसाठी निधी देण्यात येत आहे&period; तसेच प्रत्येक ब्रँच गावातील एक शाळा व विभागीय कार्यालये ही प्रत्येकी एक रुग्णालय दत्तक घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">यावेळी  परदेशी यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाची माहिती दिली&period; तसेच त्यामुळे झालेल्या परिवर्तनाचा आढावा सादर केला&period; सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात ग्राम विकासासाठी मिशन महा कर्मयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे&period; हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्यात यावा&period; मिशन कर्मयोगी उपक्रमाच्या माध्यमातून गावातील ग्रामस्तरावरील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात यावे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">असे  परदेशी यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version