Home Latest News रामटेक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवासाठी रामटेक सज्ज

रामटेक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवासाठी रामटेक सज्ज

0

<p><strong>&&num;8211&semi; ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी ला होणार महोत्सवाचे आयोजन <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सुदेश भोसले&comma; साधना सरगम&comma; कुमार विश्वास&comma; सोनू निगम होणार आगमन   <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤¸à¤šà¤¿à¤¨ चौरसिया&comma; प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र राज्य शासनाच्या रामटेक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाची सुरुवात कवी कालिदासच्या भूमीतून रामटेक येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ ला नेहरू मैदानावर आयोजित करण्यात येत आहे&period; ३० जानेवारी २०२६ ला सुदेश भोसले व साधना सरगम&comma; ३१ जानेवारीला कुमार विश्वास&comma; व १ फेब्रुवारीला सोनु निगम यांच्या संगीतमय कार्यक्रम होणार आहे&period; रामटेक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे&period; यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; अजीत पवार&comma; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार&comma; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; उपस्थित राहणार आहेत&period; अशी माहिती गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली&period; या महोत्सवापूर्वी जनतेचा सहभाग वाढावा यासाठी २८ जानेवारी पासून क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे&period; यात बुध्दीबळ&comma; कबड्डी&comma; बॅडमिंटन&comma; स्केटिंग&comma; नौकानयन&comma; हाॅलीबाल&comma; मेहेंदी&comma; रांगोळी&comma; कुस्ती&comma; मॅराथॉन अशा विविध स्पर्धा होणार आहेत&period; यावेळी बक्षीसांची लयलुट होणार आहे&period; रामटेक सांस्कृतिक महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंग ची व्यवस्था ठिक ठिकाणी केली आहे&period; महिला बचत गटांना आर्थिक मदत व्हावी यासाठी खाद्य पदार्थाचे स्टाॅल लावले जाणार आहे&period; पत्रकार परिषदला तहसीलदार रमेश कोळपे&comma; मुख्याधिकारी पल्लवी राऊत&comma; गटविकास अधिकारी जयसिंग जाधव&comma; न&period;प&period;उपाध्यक्ष आलोक मानकर&comma; संजय मुलमुले प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>महोत्सवामागचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हेः जयस्वाल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>रामटेक येथे एवढ्या मोठ्या भव्य महोत्सवाचे आयोजन फक्त मनोरंजनासाठी करण्यात येत नसून त्याचा मूळ हेतू म्हणजे रामटेकचे नाव दूरवर पोहोचावे हा असल्याचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी सांगितले&period; रामटेकचे नाव भारतात प्रसिद्धीच्या झोतात येऊन विविध प्रकारचे उपक्रम राबविले जावे व रामटेकचा सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी जनतेने यात सहभाग घेऊन हा महोत्सव यशस्वी करावा&comma; असे आवाहन राज्यमंत्री जयस्वाल यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version