किशोर साहू, मौदा, दि.१ :- दरवर्षीप्रमाणे यंदाही गट ग्रामपंचायत इंदोरा अंतर्गत येत असलेल्या इंदोरा व इंद्रपूरी येथील ग्रामवासी तर्फे गुरुवार (दि. 2 ऑक्टोबर)ला महाप्रसाद ,देवी विसर्जन व हनुमान मंदिर ग्रामपंचायत कार्यालय इंदोरा येथून झाकीचे प्रस्थान दुपारी चार वाजता भव्य दसरा मैदानाकडे होऊन त्याच दशहरा मैदानात रावण दहन केले जाणार आहे.








