spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जि.प.शाळेतील नवोपक्रम

साळवा :- दि.30/09/2025 ला जि.प.प्राथ.शाळा नेवरी येथे सहशालेय उपक्रमार्तंगत सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा महिन्याच्या शेवटी सर्वांचा एकत्र वाढदिवस साजरा करण्याचा एक आगळा वेगळा नवोपक्रम राबविला व मुलांना वाढदिवसाचे बक्षिस म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र केक कापला यातून एकतेचे समानतेचे मूल्य त्यांच्यात रूजवण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलत गीरी,मुख्याध्यापिका शोभिता काबंळे,सा.शिक्षक विजय घोरपडे,युवा प्रशिक्षणार्थी प्रणिता घोडेस्वार, आशा शामकला नारनवरे,पोषण आहार मदतनिस सरोज मेश्राम या सर्वांनी उपक्रमास सहकार्य केले.

Popular Articles