Home Latest News महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून सेवा पंधरवाडा...

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून सेवा पंधरवाडा उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींची थेट दखल

0

<p><strong>&&num;8211&semi; नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडविण्याच्या सूचना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;- <&sol;strong>छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त व नियोजन&comma; कृषी&comma; मदत व पुनर्वसन&comma; विधि व न्याय&comma; कामगार राज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड&period; आशिष जयस्वाल यांनी थेट नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपापल्या तक्रारी व निवेदने सादर केली&period; प्राप्त तक्रारींवर त्वरीत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना मंत्रीद्वयांनी जिल्हाधिकारी&comma; संबंधित उपविभागीय अधिकारी&comma; तहसीलदार&comma; उपवनसंरक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या&period; शासनाच्या गतिमान कार्यपद्धतीचा प्रत्यय देत अनेक तक्रारींचे निवारण जागेवरच करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-12707 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;IMG-20250920-WA0007&lowbar;copy&lowbar;800x533&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>एका प्रकरणात ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीत तक्रारीचे निपटारा करण्यात झालेल्या दिरंगाईची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी करून वेतनवाढी रोखण्यासाठी शिफारस करण्याच्या सूचना दिल्या&period; &OpenCurlyDoubleQuote;अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले असते तर नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात आज इथे यावे लागले नसते&period; अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेळ देऊन त्यांच्या तक्रारी वेळेवर सोडवाव्यात&comma;” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा&comma; आमदार डॉ&period; मिलिंद नरोटे&comma; अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे&comma; संजय आसवले तसेच सर्वश्री अशोक नेते&comma; डॉ&period; देवराव होळी&comma; रमेश बारसागडे&comma; प्रशांत वाघरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version