Home Latest News ‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष...

‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा विशेष संवाद

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित &OpenCurlyQuote;जय महाराष्ट्र’कार्यक्रमाच्या भाग -२ मध्ये राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे&period; या मुलाखतीतून ते &OpenCurlyQuote;जन&comma; पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’या विषयावर सविस्तर संवाद साधणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8216&semi;जय महाराष्ट्र&&num;8217&semi; कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार&comma; दि&period; २३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८&period;०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे&period; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल&period; ही मुलाखत निवेदक डॉ&period; मृण्मयी भजक यांनी घेतली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>X &lpar;Twitter&rpar;&colon; https&colon;&sol;&sol;twitter&period;com&sol;MahaDGIPR<&sol;p>&NewLine;<p>Facebook &colon; https&colon;&sol;&sol;www&period;facebook&period;com&sol;MahaDGIPR<&sol;p>&NewLine;<p>YouTube &colon; https&colon;&sol;&sol;www&period;youtube&period;com&sol;MAHARASHTRADGIPR<&sol;p>&NewLine;<p>आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या &OpenCurlyDoubleQuote;महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन”&lpar;MITRA&rpar; व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण केंद्र&comma; मुंबईं येथे &OpenCurlyQuote;बांबू परिषदेचे’आयोजन करण्यात आले&period; या परिषदेमध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञ&comma; अभ्यासक व उद्योजकांनी सहभाग नोंदविला&period; बांबूच्या उपयोगाचे महत्त्व&comma; पर्यावरण संरक्षणातील त्याचे योगदान तसेच शाश्वत विकासात बांबूची भूमिका अशा विविध विषयांवरील चर्चासत्रांच्या माध्यमातून यावेळी संवाद साधण्यात आला&period; त्याअनुषंगाने &&num;8216&semi;जय महाराष्ट्र&&num;8217&semi; कार्यक्रमाच्या भाग-२ मध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी बांबूचा उपयोग&comma; शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा फायदेशीर आणि शाश्वत स्रोत तसेच बांबूपासून निर्माण होणारे विविध पिकांचे इंधन आदी विषयावर अध्यक्ष पाशा पटेल यांनी सविस्तर माहिती दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version