Related Posts

विधिमंडळ अधिवेशन व्यवस्थेचा वि. प. सभापतींकडून आढावा

<p><strong>&&num;8211&semi; अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे &&num;8211&semi; सभापती प्रा&period; राम शिंदे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे&period; अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक विभागप्रमुखाने तत्पर राहून सर्वत्र सुव्यवस्था राखावी&comma; अशा सूचना विधान परिषदेचे सभापती प्रा&period; राम शिंदे यांनी आज येथे केल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>विधान भवनाच्या मंत्री परिषद सभागृहात प्रा&period; शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला&period; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ&period; नीलम गोऱ्हे&comma; विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे &lpar;सचिव 1&rpar;&comma; मेघना तळेकर &lpar;सचिव-2&rpar;&comma; डॉ&period; विलास आठवले &lpar;सचिव-3&rpar; आणि शिवदर्शन साठ्ये &lpar;सचिव-4&rpar; यांच्यासह विधानमंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period; स्थानिक प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी&comma; पोलीस आयुक्त डॉ&period; रविंद्र कुमार सिंगल&comma; मनपा आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी&comma; जिल्हाधिकारी विपीन इटनकर&comma; जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23305 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;विधिमंडळअधिवेशनव्यवस्थेचावि&period;प&period;सभापतींकडूनआढावा1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>अधिवेशन कालावधीमध्ये मंत्री&comma; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य व अन्य मान्यवरांसाठी करण्यात आलेली निवास व्यवस्था&comma; पुरविण्यात आलेली इंटरनेट-वायफाय सुविधा&comma; सुरक्षा&comma; आरोग्य आदी सुविधांबाबत यावेळी सविस्तर माहिती घेण्यात आली&period; रविभवन आणि नागभवन येथील कुटीरमध्ये देण्यात आलेल्या वायफाय व इंटरनेट व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात आली&period; महिला आमदारांची निवास व्यवस्था&comma; राजकीय पक्षांच्या प्रतोदांना कार्यालये उपलब्ध करून देणे आणि या सर्व ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा&comma; लिफ्ट&comma; अग्निशमन व्यवस्था&comma; स्वच्छता आदिंविषयी निर्देशही देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री&comma; विधिमंडळ सदस्यांची निवासस्थाने&comma; विधानभवन येथील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेबाबत व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या तयारी बाबत पोलीस विभागाकडून माहिती देण्यात आली&period; महानगर पालिकेकडून करण्यात आलेल्या स्वच्छता&comma; पिण्याचे पाणी आणि ॲम्ब्युलन्स आदींबाबत मनपाकडून माहिती देण्यात आली&period; विधानभवन&comma; रविभवन&comma; नागभवन&comma; हैद्राबाद हाऊस&comma; आमदार निवास&comma; सुयोग पत्रकार निवास येथे उभारण्यात आलेले वैद्यकीय कक्ष आणि विधानभवन येथे हिरकणी कक्ष आणि अन्न परीक्षणासाठी नेमण्यात आलेल्या चमुंची माहितीही संबंधित यंत्रणांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>हिवाळी अधिवेशनासाठी राज्यातून येणाऱ्या विधिमंडळ सदस्यांना विमान व रेल्वे प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या&period; या संदर्भात सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले&period; अधिवेशन संपल्यावर अधिकाऱ्यांना पुन्हा आपल्या गंतव्यस्थळी जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे गाडी सोडण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आली व ही मागणी रेल्वे विभागाकडून मान्यही करण्यात आली&period;<img class&equals;"alignnone wp-image-23306 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;विधिमंडळअधिवेशनव्यवस्थेचावि&period;प&period;सभापतींकडूनआढावा6&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर होणारी गर्दी व वाहनांचे नियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या&period; सुरक्षेला प्राधान्य देत व गर्दी टाळण्यासाठी विना प्रवेशपत्र विधानमंडळात आगंतुकांचा प्रवेश नियंत्रित करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या&period; विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त अविनाश हदगल यांनी सादरीकरण केले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीनंतर सभापती व उपसभापती यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची व परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;