Home Latest News राहुल गांधी यांच्या फुसक्या बाराची वकीली, चमचेगीरी संजय राऊत करतात

राहुल गांधी यांच्या फुसक्या बाराची वकीली, चमचेगीरी संजय राऊत करतात

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>राहुल गांधींनी काल जो बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला&comma; तो खरं तर बॉम्ब नव्हे तर फुसका बार होता&period; ती सुरसुरी होती याचा प्रकाश राहुल गांधींच्या डोक्यात पडायला हवा होता पण दुर्दैवाने तो पडत नाही आणि त्याच फुसक्या बाराची बाजू घेण्याचे काम संजय राऊत करतात&comma; या शब्दांत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी &OpenCurlyDoubleQuote;राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब अजून टाकलेला नाही” या खा&period; संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला&period; प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते&period; महाराष्ट्राच्या जनतेने आधीच मतांचा हायड्रोजन बॉम्ब राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावर टाकून त्यांना पराभूत केलं आहे असा टोलाही त्यांनी लगावला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी बन यांनी &OpenCurlyDoubleQuote;वाराणसीत हादरे बसतील” या संजय राऊत यांच्या विधानावर पलटवार केला&period; ते म्हणाले&comma; वाराणसीमध्ये काय आहे&quest; सलग तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेनं निवडून दिलं&period; त्यामुळे वाराणसीमध्ये नव्हे तर हादरे बसलेत ते महाराष्ट्रात तुम्हालाच बसलेत&period; लोकसभेत हादरे&comma; विधानसभा निवडणुकीत हादरे आणि या लागोपाठच्या हाद-यांमुळे अजूनही राऊत यांची झोप उडालेली आहे असा टोला त्यांनी लगावला&period; आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मतदार तुम्हाला पुन्हा मतांचा बॉम्ब टाकून हादरे दिल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही दिला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राऊत हे राहुल गांधींचे प्रवक्ते<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>निवडणूक आयोग भाजपाची चमचेगीरी करतो&comma; आयोग भाजपाचा कार्यकर्ता आहे&comma; या राऊत यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेत बन म्हणाले की&comma; राहुल गांधी यांचे प्रवक्ते असलेल्या राऊत यांना निवडणूक आयोगावर बोलण्याचा अधिकार नाही&period; राहुल गांधी दिल्लीत बोलले की लागलीच दुसऱ्या दिवशी मुंबईत राऊत त्याची दवंडी पिटतात&period; काल राहुल गांधी म्हणाले की लोकशाही वाचवणे माझं काम नाही&comma; या त्यांच्या वक्तव्याचे देखील राऊत समर्थन करतात का&quest; असा सवाल त्यांनी केला&period;  राऊत यांनी आधी सिल्व्हर ओक&comma; राहुल गांधींची चमचेगीरी थांबवावी असा खोचक सल्लाही दिला&period; मातोश्रीचे मीठ खात असताना राऊत उद्धव ठाकरे यांना कसे अडचणीत आणतात&comma; हे जनतेला ठाऊक आहे असेही ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>देवाभाऊ प्रत्येक समाजासाठी आशेचा किरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त ओबीसी समाजासाठी&comma; फक्त मराठा समाजासाठी नाहीत&comma; तर महाराष्ट्रातील 18 पगड जाती&comma; 12 बलुतेदार&comma; 18 अलुतेदार यांच्यासह प्रत्येक नागरिकासाठी आशेचा किरण आहेत&period; त्यांच्या नेतृत्वात सर्वांचा विकास होतोय असे श्री&period; बन म्हणाले&period; राऊत मात्र गोंधळाचा ढग आहेत अशी खिल्ली त्यांनी उडवली&period;<&sol;p>&NewLine;<p>स्व&period; आनंद दिघेसाहेबांनी शिवसेना वाढवली आणि राऊतांनी शिवसेना हिरवी सेना करून संपवली&period;अफजलखानाचा&comma; औरंगजेबाचा वारसा पुढे नेणारे संजय राऊत&comma; दिघेसाहेबांविषयी चकार शब्द काढण्याच्या लायकीचे नाहीत असा घणाघात बन यांनी केला&period; स्व&period;आनंद दिघे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>भाजपा पाकिस्तानप्रेमी आहे या भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपावर बन यांनी प्रहार केला<&sol;strong>&period;<&sol;p>&NewLine;<p>पाकिस्तानवर कुणाचे प्रेम आहे हे महाराष्ट्राने पाहिलेय&period; पाकिस्तानचे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा उबाठा गटाच्या रॅलीत झाल्या आहेत&period; त्यामुळे राष्ट्रवादावर भाष्य करण्याचा अधिकार जाधवांना नाही असेही ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>मत नाही&comma; मती चोरीला गेलीय असे म्हणत बन यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधला&period; काँग्रेसचे देशभरात सलग 40 पराभव झालेत&period; मुंबईत काँग्रेस संपली आहे&period; राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसचा देशभर पराभव होतोय आणि त्याच राहुल गांधींच्या सोबत राहून तुमचीही मती चोरीला गेली आहे अशी टीका त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>रोहित पवार यांची केवळ शरद पवारांचे नातू हीच ओळख<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>रोहित पवार यांना महाराष्ट्रातल्या जनतेनी त्यांची जागा दाखवून दिली आहे&period; रोहित फक्त दीड हजार मतांनी निवडून आलेत&period; शरद पवार यांचे नातू हीच रोहित पवार यांची ओळख असून वेगळे काहीही कर्तृत्व नाही अशी टीका त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version