किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही मोरगाव येथील स्वर्णकार समाज बांधवांतर्फे संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाप्रसाद व भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वर्णकार समाज कमिटीचे अध्यक्ष संदीप बांगरे, उपाध्यक्ष आकाश ढोबळे, कोषाध्यक्ष प्रदीप बांगरे ,सचिव प्रमोद निनावे (बाळू), कार्याध्यक्ष रोशन टेटे, सदस्यगण रमेश बांगरे (पोस्टमास्तर),सुशील फाये, रीना निनावे, प्रियंका बांगरे ,संगीता बांगरे, मनीषा निनावे, वर्षा करंडे, रमा जावळकर, दत्त महिला भजन मंडळाचे सदस्यगण माया पारधी ,ललिता बोरकर, विठ्ठल निनावे, जानराव बावणे, वच्छला बावणे, आशा पाठेकर प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले व सर्वांनी सहकार्य केले.
मोरगाव येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



