Home Latest News शिंदे गटाची युवासेना, महिला आघाडी कार्यकारणी जाहीर

शिंदे गटाची युवासेना, महिला आघाडी कार्यकारणी जाहीर

0

<p><strong>&&num;8211&semi; राज्यमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma; à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤•&colon;-<&sol;strong> राज्यमंत्री ॲड&period; आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात रामटेक युवासेना व शिवसेना महिला आघाडी कार्यकरणीची घोषणा करण्यात आली&period; यांत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्री ॲड&period; आशिष जयस्वाल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले&period; कार्यकारणीत अमित आकरे&comma; प्रफुल शेंद्रे&comma; वृषभ महाजन&comma; शिवराम नागपुरे&comma; आकाश अहिरकर&comma; सागर जथरे&comma; राजेश येणूरकर&comma; रोहन जनबंधू&comma; सौरभ थोटे&comma; कुणाल महाजन&comma; जितेंद्र कछवाह&comma; विक्की महाजन&comma; आशा राऊत&comma; खुशबू इनवाते&comma; अर्चना मेश्राम&comma; दिक्षा शेंद्रे&comma; सुरेखा सायरे&comma; शुभांगी महाजन&comma; सविता शेंडे&comma; दिक्षा मोहनकर&comma; अनिता बैस&comma;चेतना महाजन&comma; कोमल कुल्लरकर&comma; स्विटी महाजन&comma; सीमा राजगिरे&comma; पूनम कांबळे&comma; विजेता खंडारे&comma; निशा वाढकर&comma; सोनाली कोहळे&comma; सह इतर अनेकांना समावेश आहे&period; ना&period; आशिष जयस्वाल यांनी रामटेक शहरात व विधानसभा क्षेत्रात केलेले कार्य लोकांपर्यंत काम करण्याचे आव्हान बिकेंद्र महाजन यांनी सर्व नवनियुक्त युवासेना व शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांना केले असून दोन्ही शहर प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांना जी जबाबदारी दिली आहे&period; त्यानुसार रामटेक शहरातील शाखेचे फलक १७ वॉर्डांत लवकरात लवकर लावण्याचे आदेश दिले&period; याप्रसंगी शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक&comma; शिवसेना महिला आघाडी रामटेक तालुका प्रमुख रश्मी काठीकर&comma; शहर आघाडी प्रमुख लक्ष्मी म्हात्रे&comma; माजी नगराध्यक्षा नलिनी चौधरी&comma; माजी न&period; प&period; सभापती बिकेंद्र महाजन&comma; युवासेना शहर प्रमुख सौरभ सिंगनजुडे&comma; उपशहर प्रमुख अतुल देवगडे&comma; नितीन दुंडे&comma; मेघा निरुडवार&comma; शारदा इंदोरकर&comma; मेघा वंजारी&comma; ज्योती पडोळे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version