Home Latest News रामटेक गडमंदिरच्या परिसरात वृक्षारोपण

रामटेक गडमंदिरच्या परिसरात वृक्षारोपण

0

<p><strong>सचिन चौरसिया&comma;<&sol;strong><strong>रामटेक &colon;-<&sol;strong> अन्न आणि औषध प्रशासन नागपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएश आणि रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मित्रपरिवार यांच्या संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात रामटेक गडमंदिरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाला नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव संजय खोब्रागडे&comma; मनीष चौधरी सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन नागपूर&comma; जयपूरकर सहआयुक्त अन्न विभाग नागपूर&comma; सिडाम&comma; भूषण देशमुख यांचेसह अन्न विभाग अधिकारी&comma; रामटेक केमिस्ट मित्र परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version