Home Latest News स्थायी समिती अन् आरोग्य विशेष समिती सभापतींनी केली भांडेवाडी परिसराची पाहणी

स्थायी समिती अन् आरोग्य विशेष समिती सभापतींनी केली भांडेवाडी परिसराची पाहणी

0

<p><strong>&&num;8211&semi; सुसबिडी आणि भूमी ग्रीन प्रकल्पाची जाणून घेतली माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांनी भांडेवाडी स्थित मनपाच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाची पाहणी केली&period; यावेळी वरिष्ठ नगरसेवक प्रदीप पोहणे&comma; शारदा बराई यांच्यासह मनपाचे उपायुक्त राजेश भगत&comma; अधीक्षक अभियंता डॉ&period; श्वेता बॅनर्जी&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-39568 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;WhatsAppImage2026-03-27at12&period;25&period;51PM&lowbar;copy&lowbar;800x600&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे&period; सध्या सुसबिडीच्या मध्यामातून २५०-३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून&comma; भूमी ग्रीन प्रा&period;लि&period; कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे&period; आता नवीन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केल्यामुळे या नव्याने कचऱ्याचे ढिगारा निर्माण होणार नाही&comma; आणि जुन्या कचऱ्यावर सुद्धा प्रक्रिया सुरू आहे&period; परिणामी भांडेवाडी परिसरात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होण्याची शक्यता आहे&period; याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करीत प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती जाणून घेतली&period; यावेळी भूमी ग्रीन प्रा&period;लि&period; कंपनीचे विजय टिळेकर&comma; पंकज पासनकर&comma; श्रीकृष्ण दीक्षित यांनी प्रकल्पाची माहिती दिली&period; विशेष म्हणजे&comma; पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version