Home Latest News डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

0

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong>कौशल्य&comma; रोजगार व उद्योजकता&comma;नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे&period; या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहे&period; स्पर्धा निबंध लेखन स्वरूपात असून निबंधाचा विषय &&num;8216&semi;भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य&&num;8217&semi; असा आहे&period; निबंध स्पर्धा ही मराठी भाषेत असून स्पर्धचे दोन गट ठेवण्यात आले आहेत&period; गट १ मध्ये आय&period;टी&period;आय&period; &sol; डिप्लोमा प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी &sol; बायफोकल व एमसीव्हिसी &lpar; mcvc&rpar; विद्यार्थ्यांसाठी ५०० ते ८०० शब्द मर्यादा असेल व गट २ मध्ये पुरुष&sol;महिला खुला गटासाठी ८०० ते १२०० शब्द मर्यादा असेल&period; निबंध मूळ &lpar; सत्यप्रत &rpar; असावा&period;&period; कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल&period; प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर सुस्पष्ट आणि सुसंस्कृत असावा&period; निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल&period; मात्र अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपातच करणे आवश्यक आहे&period; निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध https&colon;&sol;&sol;forms&period;gle&sol;RcFPhcUgY8X4P2NT8 लिंकवर अपलोड करावा&period; पूर्ण नाव&comma; गट क्रमांक&comma; संपर्क क्रमांक&period;&comma; आयटीआय &sol; शाळा &sol; महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता ही माहिती स्पर्धकांनी भरावी&period; निबंधाचे मूल्यांकन मांडणी&comma; भाषा&comma; मौलिकता&comma; दृष्टिकोन आणि सर्जनशीलता या निकषांवर केले जाईल&period;<&sol;p>&NewLine;<p>विजेत्यांना अनुक्रमे प्रथम बक्षीस ३१ हजार&comma; द्वितीय २१ हजार व तृतीय ११ हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईल&period; स्पर्धेचा निकाल अधिकृत माध्यमातून जाहीर करण्यात येईल&period; आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील&period; अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील&period; सर्व स्पर्धकांनी आपला निबंध १४ ते २० एप्रिल २०२६ या निर्धारित वेळेत सादर करावा&period; अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास&comma; रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र&comma; गडचिरोली या कार्यालयास संपर्क करावा&period; जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धचा लाभ घ्यावा&comma; असे सहायक आयुक्त&comma; जिल्हा कौशल्य विकास&comma; रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र&comma; गडचिरोली यांनी केलेले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version