Home Latest News नो-एन्ट्री पॉईंटवर संशयास्पद वाहन पकडले; गाडीत 70 सांड-बैल आढळले

नो-एन्ट्री पॉईंटवर संशयास्पद वाहन पकडले; गाडीत 70 सांड-बैल आढळले

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १२ &colon;<&sol;strong> गोंडखरी येथील नो-एन्ट्री पॉईंटवर एका वाहनास थांबविण्यात आले असता गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आढळल्याने खळबळ उडाली&period;<&sol;p>&NewLine;<p>वाहन क्रमांक UP 21 DT 3656 à¤¹à¥‡ नो-एन्ट्रीकडे दुर्लक्ष करून वेगाने नागपूरच्या दिशेने जात होते&period; पोलिसांनी तत्काळ वाहन अडविले असता गाडीची नंबर प्लेट झाकलेली दिसली&period; त्यामुळे संशय आल्याने तपासणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>तपासात गाडीत सांड-बैल जातीची 70 जनावरे à¤…सल्याचे आढळले&period; वाहनचालकाने प्राथमिक चौकशीत सांगितले की ही जनावरे à¤¸à¤¾à¤—र येथून हैदराबादला à¤˜à¥‡à¤Šà¤¨ जात आहे&period; मात्र&comma; त्याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीसंबंधी कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असून वाहन व जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version