Home Latest News 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिस व...

69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिस व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १२ &colon;<&sol;strong> पोलीस आयुक्त डॉ&period; रवींद्र कुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली 11 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सिव्हिल लाईन येथील पोलीस भवन येथे &&num;8220&semi;69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन&&num;8221&semi; निमित्त विविध विभागातील अधिकारी&comma; पदाधिकारी&comma; स्वयंसेवी संस्था तसेच दीक्षाभूमी&comma; ड्रॅगन पॅलेस&comma; नागलोक आदी ठिकाणांचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>ही बैठक 2 ऑक्टोबर 2025 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन&comma; विजयादशमी &lpar;दसरा&rpar; या दिवशी दीक्षाभूमी येथे देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली होती&period; बैठकीचा उद्देश सर्व विभागांमध्ये समन्वय साधणे आणि तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये हा होता&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस आयुक्तांनी बैठकीत सांगितले की दीक्षाभूमी&comma; ड्रॅगन पॅलेस&comma; नागलोक या ठिकाणी लाखो लोक भेट देणार असल्याने सर्व संस्थांनी अधिकृत समाजमाध्यमांद्वारे माहितीचा प्रसार करावा&comma; ज्यामुळे अनुयायांना गैरसोय होणार नाही&period; वाहतूक नियमन&comma; गर्दी व्यवस्थापन&comma; पावसामुळे होणाऱ्या अडचणींची तयारी&comma; अन्न स्टॉलवरील सुरक्षितता&comma; रॅलींचे पूर्वनियोजित मार्ग&comma; बस व रेल्वे प्रवास सुलभ करण्यासाठी अनाउन्समेंट सिस्टीम&comma; नियंत्रण कक्ष&comma; वेगळे एन्ट्री-एक्झिट पॉईंट&comma; मिसिंग कक्ष&comma; रॅम्प व इमर्जन्सी गेट या सर्व गोष्टींचा समावेश नियोजनात करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत विनापरवाना होर्डिंग्जवर बंदी&comma; फक्त धार्मिक होर्डिंग्जना परवानगी&comma; भोजनदानामुळे होणारी गर्दी टाळणे&comma; वाहन पार्किंग नियमांची अंमलबजावणी&comma; तसेच अतिरिक्त CCTV कॅमेरे व स्क्रीन बसविण्याबाबत चर्चा झाली&period; यंदा 10 ते 15 टक्के अधिक अनुयायी येण्याची शक्यता असून 8 ते 10 लाख लोकांच्या उपस्थितीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे&period; मोबाईल नेटवर्क समस्या&comma; बस स्टॉप&comma; पार्किंग&comma; नागलोक व ड्रॅगन पॅलेसचे व्यवस्थापन&comma; ST बसची सोय व इतर मुद्द्यांवरही विचारविनिमय झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस जिल्हाधिकारी इटनकर&comma; महानगरपालिकेचे डॉ&period; अभिजीत चौधरी&comma; सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी&comma; अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी&comma; शिवाजी राठोड&comma; राजेंद्र दाभाडे&comma; महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त बी&period; वैष्णवी&comma; वसुमना पंत&comma; मिलिंद मेश्राम&comma; रवींद्र बुधांरे &lpar;कार्यकारी अभियंता&rpar;&comma; सतीश चौधरी &lpar;सहाय्यक आयुक्त&rpar;&comma; ड्रॅगन पॅलेस अध्यक्षा सुलेखा कुंभारे&comma; जेल अधीक्षक वैभव आगे&comma; रचना गजभिये &lpar;डीडीके नागपूर&rpar;&comma; रोशन &lpar;फूड RDA&rpar;&comma; डॉ&period; सुधीर फुलझले&comma; डॉ&period; प्रदीप आगलावे&comma; विलास गजघाटे&comma; भदंत नागदीपंकर &lpar;दीक्षाभूमी&rpar;&comma; समता सैनिक दलाचे राजकुमार वंजारी&comma; नागलोकचे साहेबराव शिरसाट&comma; NMRDA चे चिमुरकर&comma; VNIT चे सोळंके&comma; MSEDCL चे काकडे&comma; संजय कुमार मोहरम &lpar;PWD इलेक्ट्रिकल&rpar;&comma; फायर NMC चे सुनील डोरले&comma; ट्रान्सपोर्ट विभागाचे प्रवीण सरोदे&comma; बजाज नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजय मानकर&comma; वाहतूक विभागाचे प्रवीण पांडे&comma; सोनेगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके यांसह इतर अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version