Home Latest News मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात टेलिमेडीसीन केंद्राचे उद्घाटन

मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात टेलिमेडीसीन केंद्राचे उद्घाटन

0

<p><strong>&&num;8211&semi; रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी मनपा कटिबद्ध &&num;8211&semi; अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> गांधीनगरातील नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात टेलिमेडीसीन केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते आज &lpar;ता&period; ४&rpar; करण्यात आले&period; या सुविधेमुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांचे रोगनिदान होण्यास मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन वसुमना पंत यांनी यावेळी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाला मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर&comma; डीजी स्वास्थ्य फाउंडेशन चे संस्थापक संदीप कुमार&comma; एचसीएल फाउंडेशन शैलेश आवळे&comma; मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; नरेंद्र बहिरवार&comma; एचसीएलएफचे व्यवस्थापक पियूष वानखेडे&comma; इंदिरा गांधी रुग्णालयाच्या डॉ&period; मंगला पुरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-19427 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;DSC&lowbar;3021&lowbar;copy&lowbar;800x533&lowbar;1&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी महानगरपालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून टेलिमेडीसीन केंद्रांची सुरूवात केली आहे&period; या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने इंदिरा गांधी रुग्णालयात या सुविधेचे केंद्र सुरू करण्यात आले आहे&period; रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तात्काळ मार्गदर्शन मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी बोलताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर यांनी टेलिमेडीसीन केंद्रांमध्ये रुग्णांना १७ प्रकारच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकणार आहे&period; या प्रकारचे केंद्र जागनाथ बुधवारी व चिंचभवन भागातील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध झाली आहे&period; या सुविधेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी रुग्णांची संख्या वाढण्यास मदत होईल&comma; असे ते म्हणाले&period; नागपूर महानगरपालिका डीजीस्वास्थ फाऊंडेशनच्या सहकार्याने हे टेलिमेडीसीन केंद्र सुरू करण्यात आले असून&comma; या उपक्रमाला एचसीएल या कंपनीने सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रारंभी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी दीपप्रज्वलन केले&comma; त्यानंतर फित कापून या केंद्राचे उद्घाटन केले&period; एचसीएलच्या असोशिएट संचालक सीमी सुरी यांनी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधला&period; या उपक्रमाला एचसीएलद्वारे यापुढेही सहकार्य राहील&comma; असा विश्वास व्यक्त केला&period; यावेळी वसुमना पंत यांच्या हस्ते रुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले&period; कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीजी स्वास्थ्य फाऊंडेशनचे संदीपकुमार यांनी केले तर आभार पियुष वानखेडे यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version