यवतमाळ :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर-नवाबपूर, आर्णी तसेच नगरपंचायत ढाणकी यांच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ चा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक दुपारी १२:०० वाजता महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे संपन्न झाली.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशन दाखल करणे, नामनिर्देशन मागे घेणे, मतदान व निकालाच्या तारखा, तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच नगराध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी लागू असलेल्या निवडणूक खर्च मर्यादेबाबत माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्य निवडणूक निरीक्षक, सहायक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची नावे, कार्यक्षेत्र व संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत.
मुख्य निवडणूक निरीक्षक
मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ दुरध्वनी क्रमांक ९४२२२५०४६५ कार्यालयीन ई-मेल ceozp.yavatmal.maharashtra@gov.inकार्यक्षेत्र जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकअसलेल्या सर्व नगरपरिषद/नगरपंचायत
निवडणूक निरीक्षक
अनिल खंडागळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, यवतमाळ दूरध्वनी क्रमांक ९६५७३५०६४४ कार्यालयीन ई-मेल addcoll_yavatmal@maharashtra.gov.in कार्यक्षेत्र नगरपरिषद यवतमाळ, नगरपरिषद पांढरकवडा, संतोष धोत्रे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यवतमाळ दूरध्वनी क्रमांक ९४२१०६०२४८ कार्यालयीन ई-मेल addceozp.yavatmal@maharashtra.gov.in कार्यक्षेत्र नगरपरिषद वणी, घाटंजी, आर्णी. सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.), यवतमाळ दूरध्वनी क्रमांक ९९२३०४९२५३ कार्यालयीन ई-मेल egsdycoll.yav-mh@gov.in/ dycollyawatmal@mahmgnrega.com कार्यक्षेत्र नगरपरिषद पुसद, उमरखेड, नगरपंचायत ढाणकी. नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, जि. यवतमाळ दुरध्वनी क्रमांक ९४०५३२४७४९ कार्यालयीन ई-मेल ddr_yml@rediffmail.com कार्यक्षेत्र नगरपरिषद पुसद, दारव्हा, नेर-नबाबपूर.
निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
यवतमाळसाठी गोपाळ देशपांडे, उपविभागीय अधिकारी, दूरध्वनी क्रमांक.9096394139 शुभम क्यातमवार, मुख्याधिकारी, दूरध्वनी क्रमांक9511894512. योगेश देशमुख, तहसीलदार यवतमाळ. दूरध्वनी क्रमांक 9890566240 पुसदसाठी आशिष बिजवल, उपविभागीय अधिकारी,पुसद दूरध्वनी क्रमांक 9423123868 महादेव जोरबर तहसीलदार पुसद. दूरध्वनी क्रमांक8605884233/9423525102अतुल पंत मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद दूरध्वनी क्रमांक 9096688958 वणीसाठी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी,वणी दूरध्वनी क्रमांक 9404805317 सचिन गाडे, मुख्याधिकारी नगरपरिषद वणी दूरध्वनी क्रमांक 8424838329 उमरखेडसाठी सखाराम मुळे, उपविभागीय अधिकारी,उमरखेड दूरध्वनी क्रमांक75888435085 अजय कुरवाडे, मुख्याधिकारी नगरपरिषद,उमरखेड दूरध्वनी क्रमांक7719922700 दिग्रससाठी विजय सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, दारव्हा दूरध्वनी क्रमांक 8983635387 मयुर राऊत, तहसीलदार दिग्रस दूरध्वनी क्रमांक 8793567318 गिरीष पारेकर मुख्याधिकारी ,नगरपरिषद दिग्रस दूरध्वनी क्रमांक8208849104 पांढरकवडासाठी अमित रंजन, सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, केळापूर दूरध्वनी क्रमांक 9410391710 शशिकांत बाबर, मुख्याधिकारी,नगरपरिषद पांढरकवडा दूरध्वनी क्रमांक9130620834 राजेंद्र इंगळे, तहसीलदार केळापूर दूरध्वनी क्रमांक 9860822474 दारव्हासाठी रवि काळे, तहसीलदार दारव्हा दूरध्वनी क्रमांक 9145545419 विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी, नगरपरिषद दारव्हा. दूरध्वनी क्रमांक8275009400 घाटंजीसाठी सुधीर पाटिल, उपविभागीय अधिकारी, राळेगाव दूरध्वनी क्रमांक9975462219 राजु घोडके, मुख्याधिकारी,नगरपरिषद घाटंजी दूरध्वनी क्रमांक 9890399450 विजय साळवे, तहसीलदार घाटंजी दूरध्वनी क्रमांक 8275399586 नेर-नबाबपूरसाठी पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार नेर दूरध्वनी क्रमांक 9823919134 श्रीमती पल्लवी सोटे, मुख्याधिकारी, नगरपंचायत बाभूळगाव दूरध्वनी क्रमांक 7972047110 येमाजी धुमाळ मुख्याधिकारी, नगरपरिषद नेर-नबाबपूर दूरध्वनी क्रमांक 9423249956 आर्णीसाठी वैशाख वाहूरबाघ, तहसीलदार आर्णी दूरध्वनी क्रमांक 9689051704 रविंद्र राऊत, मुख्याधिकारी नगरपरिषद आर्णी दूरध्वनी क्रमांक9423432383 ढाणकीसाठी राजू सुरडकर, तहसीलदार उमरखेड दूरध्वनी क्रमांक 8805453421 अरुण मोकळ, मुख्याधिकारी,नगरपंचायत ढाणकी. दूरध्वनी क्रमांक9284517792 या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.








