Home Latest News रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच निघणार निकाली

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच निघणार निकाली

0

<p><strong>&&num;8211&semi; प्रकल्प अधिकारी यांचे आश्वासन &colon; राज्याध्यक्ष सुभाष बाळबुधे यांनी मांडल्या समस्या<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;- <&sol;strong>आदिवासी विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी स्वरुपात नियुक्ती केली आहे&period; कोणताही आदेश नसतांना नियमांना बगल देत हेतुपरस्पर काही हेकेखोर मुख्याध्यापकांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना थेट कामावरून कमी केले आहे&comma; त्याचबरोबर मागील चार महिन्यांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते&period; याबाबत शासनमान्य आदिवासी विकास विभाग वर्ग ४ चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना म&period;रा&period; नाशिक यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच राज्याध्यक्ष सुभाष बाळबुधे यांनी सोमवारी &lpar;ता&period;३&rpar; थेट प्रकल्प अधिकारी कार्यालय पांढरकवडा यांचे दालन गाठले व समस्यांना वाचा फोडली&period; प्रकल्प अधिकारी अमितकुमार रंजन यांनी लवकरच वेतनासह रोजंदारी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण प्रश्न निकाली काढु&comma; अशी ग्वाही देखील संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली&period;<img class&equals;"alignnone wp-image-19494 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;31&lowbar;copy&lowbar;800x429&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"429" &sol;><&sol;p>&NewLine;<p>प्रकल्प एकात्मीक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय पांढरकवडा या कार्यालयाच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली&period; रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मागील माहे एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट कोसळले&period; दिवाळीचे दिवसात देखील घरात सर्वत्र आर्थिक टंचाईचा अंधार पसरला होता&period; अखेर प्रकल्प अधिकारी अमितकुमार रंजन यांची भेट घेत कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढल्याबाबत राज्याध्यक्षांनी टाहो फोडला&period; यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी तीन दिवसांत सर्व समस्या निकाली काढु अशी ग्वाही दिली&period; यावेळी कार्यालय अधीक्षक सचिन राठोड&comma; एपीओ उके&comma; आदींची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रकल्प अधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत वर्ग ४ कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष बाळबुधे&comma; रतन रामपूरे&comma; दौलत रामपूरे&comma; नास्वर टेकाम&comma; श्रीराम धुर्वे&comma; दर्शना धुर्वे&comma; मुस्तफा रायलीवाले&comma; मिना गोधनकर&comma; सुनीता लोणकर&comma; मनकर्णा मेश्राम&comma; लक्ष्मण वाढवे&comma; राजु लोणकर&comma; चंद्रशेखर सायरे&comma; घनश्याम मेश्राम&comma; आशिष लोणबले&comma; गणेश पवार&comma; मंदीप पवार&comma; रोशन मोगरे&comma; विजय जुनघरे&comma; राधा आत्राम आदींची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version