Home Latest News शोभायात्रेचे मुख्य आकर्षण: श्री खाटू शाम बाबा चे दर्शन

शोभायात्रेचे मुख्य आकर्षण: श्री खाटू शाम बाबा चे दर्शन

0

<p><strong>सचिन चौरसिया&comma;प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपूर पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रामटेकमध्ये मंगळवारी भव्य शोभायात्रा आयोजन करण्यात आले होते&period; भारतीय जनसेवा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या ऐतिहासिक शोभायात्रेचे यंदाचे हे ४४ वर्ष आहे&period; राम डेव्हलपर्स व मित्र परिवार तर्फे श्री खाटू शाम बाबा चे दर्शन या झाकी नी शोभायात्रेत रामटेक नगरितील लोकांचे लक्ष वेधून घेतले&period; शोभायात्रेतील आकर्षक झांक्या पाहण्यासाठी परिसरातून मोठी गर्दी झाली होती&period; सायंकाळी ४ वाजता अठराभुजा गणेश मंदिरात पूजेनंतर यात्रेची सुरूवात झाली&period; कालंका मंदिर&comma; शास्त्री चौक&comma; आंबेडकर वार्ड&comma; बसस्टँड&comma; गांधी चौक&comma; लंबे हनुमान मंदिर असा फेरफटका मारल्यानंतर नगरपरिषद मैदानात यात्रेचा समारोप झाला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version