Home Latest News भंतेजीचा मार्ग निर्वाणपदाकडे जाणारा – किशोर भगत यांचे प्रतिपादन

भंतेजीचा मार्ग निर्वाणपदाकडे जाणारा – किशोर भगत यांचे प्रतिपादन

0

<p><strong>&&num;8211&semi; श्रावस्ती बुद्ध विहारात महावंदना व धम्मदेशना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;- <&sol;strong>बुद्ध&comma; धम्म आणि संघ या मार्गावर खऱ्या अर्थाने अनुसरण करणारे भंतेजी आहेत&period; त्यांनीच खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म जना माणसात रुजविला आहे&period; त्यांच्या अनुसरणानुसार भंतेजी चा मार्ग खऱ्या अर्थाने निर्वाण पदाकडे जाणार आहे असे प्रतिपादन फुले आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष किशोर भगत यांनी केले&period; श्रावस्ती बुद्ध विहार&comma; गिरिजा नगर यवतमाळ येथे आयोजित महावंदना व धम्मदेशना या कार्यक्रमात ते बोलत होते&period; त्रिपित्यक व मिलिंद प्रश्न यातील उदाहरणे देत ते म्हणाले की&comma; आपल्या धम्म गुरुचा मान सन्मान तो लहान वयाचा असला तरीही&period; करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पुढे बोलताना किशोर भगत म्हणाले की&comma; दिल्ली आकाशवाणी वरून बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं स्वातंत्र्य समता&comma; व बंधुभाव हे फ्रेंच क्रांती मधून घेतलं नसून सम्यक संबुध्दा कडून घेतल्याचे त्यांनी सांगितले&period; बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं प्रमुख कार्य भिक्खु संघ धम्माच्या स्थापनेपासून तर आजतागायत नेटाने करीत आहे&period; बौद्ध संस्कृतीमध्ये वर्षाकालीन वर्षवास अतिशय पवित्र मानला जातो&period; त्यामुळे गेल्या १७ वर्षापासून दरवर्षी याच कालावधीत फुले &&num;8211&semi; आंबेडकरी साहित्य संसदे द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन विविध तालुक्यात करण्यात येते&period; यावर्षी दुसरा कार्यक्रम श्रावस्ती बुद्ध विहार गिरिजा&comma; नगर यवतमाळ येथे पार पडला&period; महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील भिक्खूंच्या व भिक्खुणींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महावंदना व धम्मदेसना हा कार्यक्रम पूज्य भदंत बुद्धघोष महाथेरो यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाला&period; हा कार्यक्रम अधिष्ठान पूजेपासून&comma; धम्मध्वजारोहण&comma;महावंदना व धम्मदेसनेपर्यंत सलग सुरू होता&period; या कार्यक्रमामुळे निश्चितच उपासक &comma;उपासिका यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचे तरंग पोहोचतील&period; आपल्या जीवनामध्ये प्रज्ञा&comma; शील&comma; करुणा&comma; मैत्री&comma;मुदिता यांची रुजवणूक होण्यास सहाय्यभूत ठरेल&period; हा कार्यक्रम श्रावस्ती बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष रमेश गडलिंग&comma; उपाध्यक्ष राजू घरडे&comma; सचिव दिलीप गोडे&comma; कोषाध्यक्ष अनिल नाईक&comma; सहसचिव प्रकाश नाईक&comma; सदस्य हरिदास ठोंबरे&comma; जितेंद्र भानसे&comma; मुकुंद घरडे&comma; ज्ञानदीप बागडे&comma; सर्वजण मुनेश्वर&comma; दिलीप गजभिये&comma; गिरीधर ढोक&comma; अनुप गजघाटे&comma; कुणाल सरोदे&comma; सुरेश बोंदाडे यांसह महिला मंडळ&comma; व नगरातील संपूर्ण उपासक&comma; उपासिका यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध करण्यात आला&period; या अनोख्या आणि अतिशय पवित्र कार्यक्रमाकरिता यवतमाळ मधील वेगवेगळ्या परिसरातील&comma; आजबाजूच्या गावातील श्रद्धासंपन्न उपासक&comma; उपासिका यांनी हजेरी लावली&period; या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ&period; संदीप तंबाखे&comma; प्रास्ताविक किशोर भगत तर आभार हेमराज माहुरे यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>२८ सप्टेंबरला समारोप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>फुले आंबेडकरी साहित्य संसदेच्या वतीने दरवर्षी महावंदना व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते&period; यावर्षी आतापर्यंत दोन विहारात कार्यक्रमाचे आयोजन केले होते&period; या कार्यक्रमाचा समारोप दिनांक 28 सप्टेंबर रोजी लुंबिनी बुद्ध विहार लुंबिनी नगर यवतमाळ येथे होणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख राहुल वासनिक यांनी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version