Home Latest News सराव आणि वाचनाने लेखनकौशल्यं वाढतात – सुनील इंदुवामन

सराव आणि वाचनाने लेखनकौशल्यं वाढतात – सुनील इंदुवामन

0

<p><strong>&&num;8211&semi; ज्ञानदीप इंग्लिश स्कूलमध्ये लेखनकौशल्यावर मार्गदर्शन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> इतर अनेक कौशल्यांसारखं लेखन कौशल्यही आपल्याला वाढवता येतं&period; नियमित लेखनाचा सराव केल्यास ते साध्य होतं&period; लेखनकौशल्यासाठी विविध प्रकारचे साहित्य वाचणे आवश्यक आहे&period; वाचनाशिवाय लेखनकौशल्य विससित करणे अवघड आहे&period; असे प्रतिपादन मुक्तलेखक&comma; निवेदक&comma; वक्ता सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी केलं&period; जयताळा परिसरातील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित &OpenCurlyQuote;लेखनकौशल्य’ कार्यशाळेत ते बोलत होते&period; कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक उमाकांत जिवतोडे होते&period; तर प्राचार्या माधवी शिंदे&comma; उपप्राचार्या अनुराधा लोणारे प्रामुख्याने उपस्थित होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी विषयाच्या अनुषंगाने कार्यशाळेत मार्गदर्शन केलं&period; बोलण्याचा किंवा लिहिण्याचा कुठलाच न्यूनगंड न ठेवता सुरुवात करावी&period; इतरांऐवजी स्वत&colon;चे अनुभव व निरीक्षण नोंदवण्यावर त्यांनी भर दिला&period; विरामचिन्हे&comma; प्रत्यय&comma; जोडाक्षरे&comma; वाक्यरचना अशा तांत्रिक बाजू त्यांनी सोप्या पद्धतीने शिकवल्यात&period; विद्यार्थांनी लिहून आणलेल्या विषयांतील गुणदोषांवर त्यांनी विस्तारानं चर्चा केली&period; विद्यार्थ्यांना लिखाणात नेहमी येणाऱ्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले&period; मराठीत एकजीव झालेल्या अरबी&comma; फारसी&comma; इंग्रजी&comma; कानडी अशा अनेक भाषांतील शब्दांच्या गमतीजमती त्यांनी सांगितल्या&period; विद्यार्थ्यांना लेखनाच्या प्रात्यक्षिकांसह त्यातील विविध बारकावे स्पष्ट केलेत&period;<&sol;p>&NewLine;<p>आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्राचार्य माधवी शिंदे ह्यांनी विद्यार्थ्यांना लेखन कौशल्य कार्यशाळेचं महत्त्व पटवून दिलं&period; अपवाद वगळता संपूर्ण शाळा ही स्त्रीशक्तीच्या गुणवत्तेचं मूर्तिमंत रूप असल्याचं त्या म्हणाल्यात&period; शाळेद्वारा आयोजित विविध शालेय व शालाबाह्य उपक्रमांची माहिती दिली&period; केवळ मराठीच नव्हे&comma; तर इंग्रजी आणि हिंदीतलेही तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना निरंतर मार्गदर्शन करणार असल्याचे त्या म्हणाल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>शाळेचे संचालक उमाकांत जिवतोडे ह्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला&period; शालेय शिक्षण हे विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं ते म्हणालेत&period; मराठी किंवा हिंदी आपली मातृभाषा असली तरी त्याचं शास्त्रशुद्ध ज्ञानार्जन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणालेत&period; प्रशिक्षकांचा परिचय शिक्षिका प्रिया साकर्डे ह्यांनी करून दिला&period; मराठी विभागप्रमुख चेतना करडभाजने ह्यांनी कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून भूमिका सांभाळली&period; संचालन शिक्षिका सीमा रब्बेवार ह्यांनी केले&comma; तर आभार शिक्षिका सुजाता लोखंडे ह्यांनी मानलेत&period; प्रश्नोतराच्या सत्राने कार्यशाळेची सांगता झाली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version