Related Posts

उबाठा गटाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश झाला – भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा हल्लाबोल

<p><strong>&&num;8211&semi; मंदिराच्या परंपरेला न्याय देणाऱ्या न्यायमूर्तींवर महाभियोग हा हिंदूंविरोधातील कट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी 1 डिसेंबर रोजी मदुराई येथील मंदिरात &OpenCurlyQuote;तिरुपरनकुंद्रम दीपम’ प्रज्वलित करण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले&period; अशा न्यामूर्तींविरोधात महाभियोग आणण्यासाठी संसदेत उबाठा गटाच्या खासदाराने स्वाक्षरी केली आहे&period; मंदिराच्या परंपरेला न्याय देणाऱ्या न्यायमूर्तींवर महाभियोग म्हणजे विरोधकांचा हिंदूविरोधी कट असून त्याला उबाठा गटाची सक्रिय साथ आहे&period; हिंदूंचा&comma; देवदेवतांचा आणि त्यांना मते देणा-या मतदारांचा अपमान उबाठा गट करत आहे असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केला&period; प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते&period; आपल्या खासदाराची ही भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का&comma; अशा खासदारावर काय कारवाई करणार अशी प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली&period; उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली नाही तर त्यांचे हिंदूंवरचे प्रेम हे बेगडी असल्याचे सिद्ध होईल असाही घणाघात बन यांनी केला&period; पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करायला हवी असे आव्हान बन यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>उबाठा खासदाराने घेतलेली हि हिंदूविरोधी भूमिका मुंबईकरांना आणि मतदारांना मान्य आहे का असा सवाल करून बन म्हणाले की&comma; जुन्या जाणत्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनाही ही उबाठा गट आणि खासदाराची भूमिका आवडणार नाही&period; वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंच्या&comma; हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हयात घालवली&period; हिंदुत्वाची ज्योत जागवणा-या बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवत उबाठा गट हिंदुत्वविरोधी भूमिका घेणा-यांसोबत मांडीला मांडी लावून बसला आहे&period; वंदनीय बाळासाहेब आज हयात असते तर देव&comma; देश व धर्म विरोधी भूमिका घेण्या-या त्यांच्या पक्षाच्या खासदाराची पक्षातून हकालपट्टी केली असती&period; हिंदुत्वाची ज्योत विझवण्याचा उघडउघड प्रयत्न उद्धव ठाकरे&comma; आदित्य ठाकरे आणि उबाठा गट करत आहे&period; हिंदुत्वाची ज्योत विझवणा-यांची मशाल आगामी निवणुकांमध्ये सूज्ञ मतदारच विझवतील असा विश्वास  बन यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपदाचा हट्ट म्हणजे घटनात्मक अज्ञान असल्याची टीका बन यांनी केली&period; काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्यात एकमत अजिबात नाही&comma; त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे&period; मविआ घटक पक्षांचे आधी एकमत होऊदे मग सभापती निर्णय घेतील असा टोलाही बन यांनी लगावला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>महायुती सरकारचा पारदर्शक कारभार &colon; दोषींना कठोर शासन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत पलटवार करत बन म्हणाले की&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसून दोषींवर थेट कारवाई केली जाते&period; शंभर कोटींची वसुली करणा-या आणि भ्रष्टाचारात अखंड बुडालेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना महायुती सरकारवर बिनबुडाचे आरोप करण्याचा अधिकार नाही&period; कोविड काळातील खिचडीपासून कंत्राटांपर्यंतचा भ्रष्टाचार महाराष्ट्र विसरलेला नाही याचाही उल्लेख त्यांनी केला&period;<&sol;p>&NewLine;