Home Latest News कृष्णा डान्स स्टुडिओ द्वारे तिरोडा रास गरबा महोत्सव

कृष्णा डान्स स्टुडिओ द्वारे तिरोडा रास गरबा महोत्सव

0

<p><strong>तिरोडा &colon;-<&sol;strong> येथील प्रेम बंधन लॉन गंज बाजार येथे २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर ला रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भव्य तिरोडा रास गरबा महोत्सव तिरोडा येथे चौथ्यांदा होणार आहे&period; हा गरबा महोत्सव तिरोडा येथे आयोजित केलेला सर्वात मोठा आणि सर्वात नेत्रदीपक कार्यक्रम मानला जाणार आहे&period; या तिरोडा रास गरबा महोत्सवात सर्व स्तरातील&comma; धर्मातील आणि संघटनांच्या लोकांना एकत्रितपणे गरबा सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे&period; हा कार्यक्रम २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान चालेल आणि संपूर्ण तिरोडा उत्सवाच्या वातावरणात आणेल&period; हा कार्यक्रम आणखी भव्य करण्यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत&period; त्याकरिता आयोजक कृष्ण नेवारे मो&period;९३५९५५१६१६ &comma;प्रेम कनोजे मो&period; ९३७३३५५५३५&comma;यश मकोडे मो&period; ९३७३३५५५३५&comma; संपर्क साधावे &period;असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>फाईल फोटो<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version