Home Latest News लाखेगावात झाडावरून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

लाखेगावात झाडावरून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0

<p><strong>तिरोडा &colon;-<&sol;strong> तालुक्यातील लाखेगाव à¤—ावात बुधवारी घडलेल्या एका दुःखद घटनेत ३५ वर्षीय कैलाश सुरजलाल पटले यांचा मृत्यू झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>सविस्तर वृत्तानुसार&comma; मृत कैलाश पटले हे घरातून शेतात शेळ्या चरण्यासाठी गेले होते&period; ते शेतातील एका झाडावर चढले आणि घरासाठी लाकडे तोडत होते&period; लाकडे तोडत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली पडले&period;<&sol;p>&NewLine;<p>गंभीर अवस्थेत&comma; कुटुंबातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेचा अधिक तपास तिरोडा पोलीस करीत आहेत&period;मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या अचानक घडलेल्या घटनेमुळे लाखेगाव गावात शोककळा पसरली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version