Home Latest News विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> थोर समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विनम्र अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>सह आयूक्त &lpar;करमणूक कर&rpar; तुषार मठकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले&period;यावेळी नायब तहसिलदार कस्तूरी वैद्य तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी फुलगुच्छा वाहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version