Home Latest News खरडा ग्रामपंचायत मध्ये काट्याच्या लढतीत सरपंच तांबुलकर यांच्या समर्थक उमेदवाराने उपसरपंच भाजीपाले...

खरडा ग्रामपंचायत मध्ये काट्याच्या लढतीत सरपंच तांबुलकर यांच्या समर्थक उमेदवाराने उपसरपंच भाजीपाले यांच्या समर्थक उमेदवाराचा एक मतांनी केला पराभव

0

<p><strong>&&num;8211&semi; विजय उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रथमच घोड्यावर बसून मिरवणूक काढून मौदा तहसील कार्यालयासमोर रचला इतिहास<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> मौदा तालुक्यामध्ये 12 ग्रामपंचायतीच्या à¤ªà¥‹à¤Ÿà¤¨à¤¿à¤µà¤¡à¤£à¥à¤•ा जाहीर झाल्या होत्या&period; त्यापैकी तीन ग्रामपंचायत मध्ये एकही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने तिथे निवडणुका घेण्यात आल्या नाही&period; तीन ग्रामपंचायत मध्ये एकच उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने तिथे बिनविरोध निवडणूक झाली&period; तर सहा ग्रामपंचायतमध्ये 28 एप्रिल ला निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले&period; 29 एप्रिलला निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडली&period; संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधलेल्या सहापैकी खरडा ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्याच्या पदाकरिता एकमेकांच्या विरोधात निवडणूक आखाड्यात उतरलेल्या दोन उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची व अटीतटीची लढत झाली&period; खरडा या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचा वैशाली मुरलीधर तांबुलकर&comma; खात &&num;8211&semi; रेवराल जि प सर्कलचे भाजपचे नेते&comma; भाजपा तालुका कोषाध्यक्ष&comma; विशेष कार्यकारी अधिकारी मुरलीधर तांबुलकर यांचे समर्थक उमेदवार मनोज तांबुलकर&lpar;159 &rpar;यांनी अत्यंत काट्याच्या लढतीत उपसरपंच वसंता भाजीपाले&comma; माजी सरपंच नथ्थू भिवगडे यांचे समर्थक उमेदवार मधुकर तांबुलकर&lpar;158&rpar; यांच्या एका मतांनी पराभव केला&period;<img class&equals;"alignnone wp-image-44489 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;05&sol;IMG-20260501-WA0041&lowbar;copy&lowbar;800x602&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"602" &sol;><&sol;p>&NewLine;<p>सरपंच तांबुलकर यांचे विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मौदा तहसील कार्यालयासमोर घोड्यावर बसून विजयी मिरवणूक काढून इतिहास रचला आहे&period; यापूर्वी कधीही विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या मतांची मोजणी करणाऱ्या व निकाल जाहीर करणाऱ्या मौदा तहसील कार्यालयासमोर घोड्यावर बसून विजय मिरवणूक काढलेली नाही&comma; हे विशेष&excl;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version