Home Latest News त्र्यंबकेश्वर प्रकरण : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी, पत्रकार संघाची मागणी

त्र्यंबकेश्वर प्रकरण : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी, पत्रकार संघाची मागणी

0

<p><strong>तिरोडा &colon;- <&sol;strong>श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बातमी संकलनाकरिता गेलेल्या पत्रकारांवर गावगुंडांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी विशेष निषेध सभा आयोजित करण्यात आली होती&period; या सभेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>निवेदन तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांनी स्वीकारले&period; यावेळी पत्रकार बांधवांवरील वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत कडक कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकार संरक्षण कायदा कठोरपणे लागू करण्याची मागणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन आगाशे&comma; उपाध्यक्ष सचिन ढबाले&comma; सहसचिव पोमेश रहांगडाले&comma; मार्गदर्शक मुकेश अग्रवाल&comma; लक्ष्मीनारायण दुबे&comma; तसेच पत्रकार बांधव देवेंद्र तिवारी&comma; मनोहर नंदनवार&comma; संजय जगणे&comma; संजीव केशरवाणी&comma; मनीष नंदरधने प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version