spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात विजयी जल्लोष 

किशोर साहू, मौदा, ता.१६ :- भारतीय जनता पार्टी व एनडीए घटकपक्ष यांना बिहार मध्ये अभूतपूर्व जन प्रतिसाद मिळाला आहे.बिहार राज्यातील निकालाचा विजय जल्लोष आतिषबाजी,मिठाई वाटून चाचेर येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जल्लोषात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे, महामंत्री कैलास सोमनाथे ,अशोक बावनकुळे ,किष्णा टिकले,उपसरपंच मोतीराम घरझाडे, धनराज हारोडे, सुभाष खेरगडे, विकास झाडे ,केशव झाडे ,राहूल सोमनाथे ,मेघश्याम कुल्लरकर, किरण बरबटे,सुरेश भिलकर ,लीलाधर कुथे,प्रमोद ठाकरे,राहुल मेश्राम,रजत महादुले, हर्षद बावणे,अजय वाघमारे ,रवी झाडे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles