spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वृद्धाश्रमात भेट देऊन घेतला माता भगिनीचा आशीर्वाद.

सचिन चौरसिया रामटेक ०९ :- आपले सर्वाचे सेवक नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांचा वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून रामटेक तालुक्यातील मनसर येथील वृद्धाश्रमात भेट देऊन माता भगिनीचा आशीर्वाद घेतला आणि फळे व ईतर साहित्य वितरण करण्यात आले. नंतर विजय हटवार रामटेक येथील सरकारी रुग्णालयात जावून रुग्णालयातील डॉक्टर दिवस असल्याचे औचित्य साधून डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला. आणि रुग्णालयातील रुग्णांना फळे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित नमो नमो मोर्चा भारत संगठन मध्य प्रदेश अध्यक्ष  गुलाब गुलहानी व नमो नमो मोर्चा भारत महाराष्ट्र प्रदेश समन्वयक प्रभारी मोहन वैरागडे, संजय राऊत अध्यक्ष गडचिरोली, नागपूर शहर युवा अध्यक्ष प्रतीक बावनकर, मिडीया प्रभारी प्रणय गुल्हाने, रामटेक पत्रकार संघाचे व नमो नमो मोर्चा चे सदस्य अनिल वाघमारे व ईतर पदाधिकारी उपस्थित हो..

Popular Articles