Home Latest News विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी यशोदा मैया – कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे

विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी यशोदा मैया – कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे

0

<p><strong>&&num;8211&semi; महाविद्यालय संपर्क अभियान अंतर्गत &&num;8216&semi;विद्यापीठ आपल्या दारी&&num;8217&semi; उपक्रमाचा शुभारंभ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पालकांप्रमाणे विद्यार्थ्यांची काळजी करीत असून विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी यशोदा &&num;8216&semi;मैया&&num;8217&semi; प्रमाणे असल्याचे प्रतिपादन माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांनी केले&period; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे &&num;8216&semi;महाविद्यालय संपर्क अभियान &&num;8216&semi;विद्यापीठ आपल्या दारी&&num;8217&semi; उपक्रमाचा शुभारंभ व्हिएमव्ही वाणिज्य&comma; जेएमटी कला व जेजेपी विज्ञान महाविद्यालय वर्धमान नगर येथून सोमवार&comma; दि&period; २२ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आला&period; या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू मार्गदर्शन करीत होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांनी भूषविले&comma; प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे राज्यपालनामीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ&period; समय बनसोड&comma; अधिसभा सदस्य सुनील फुडके&comma; श्री नागपूर गुजराती मंडळाचे व्यवस्थापन मंडळ सदस्य  धीरज पटेल&comma; विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ&period; विजय खंडाळ&comma; महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ&period; अभय मुद्गल यांची उपस्थिती होती&period; विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हिताच्या माता मंजुळाबाई वैद्यकीय सहायता निधी&comma; कमवा व शिकवा योजना&comma; विद्यार्थी सहायता निधी योजना&comma; सावित्रीबाई फुले योजना यासह विविध योजना राबवित विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न विद्यापीठ करते&period; श्रीकृष्णाला जन्म जरी देवकीने दिला असला तरी पालन पोषण यशोदा मैयाने केले&period; त्याचप्रमाणे पालक म्हणून विद्यापीठ विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांनी पुढे बोलताना सांगितले&period; विद्यापीठाने विद्यार्थी हिताच्या योजना एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे&period; मोबाईल ॲप मध्ये विद्यार्थी विकासाच्या संपूर्ण योजनांची माहिती&comma; शासकीय भरती&comma; रोजगार&comma; इंटर्नशप&comma; कौशल्य प्रशिक्षण त्याचप्रमाणे स्थानिक उद्योगांमध्ये उपलब्ध असलेली इंटर्नशिप व रोजगाराबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे&period; प्रत्येक विद्यार्थ्यांने मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यास उपक्रमाला यश मिळेल तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल&comma; असे कुलगुरू म्हणाल्या&period;<img class&equals;"alignnone wp-image-13372 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;22-9-2025Vidhyapeethaaplyadari3&lowbar;copy&lowbar;800x500&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"500" &sol;><&sol;p>&NewLine;<p>११ ऑक्टोंबर २०२५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यापीठ परिसरात आयोजित सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे&period; त्याचप्रमाणे विद्यापीठ गीत गायन करीत असताना व्हिडिओ तयार करीत विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या लिंक वर अपलोड करण्याचे आवाहन कुलगुरूंनी यावेळी केले&period; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विद्यापीठ गीतात देशातील तरुण कसा असावा याचे सुंदर वर्णन केले आहे&period; तरुण हा उद्योगी असावा&comma; वीर असावा&comma; कर्तुत्ववान&comma; सकारात्मक भाव ठेवणारा&comma; मेहनती तसेच चारित्र्यवान म्हणजेच शीलवान असावा&period; विद्यार्थ्यांनी कसे बनावे हे तुकडोजी महाराजांनी सांगितले आहे&period; आपला समाज कसा बनेल हे आजच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे&period; त्यामुळे चांगल्या समाज निर्मितीचे आपण समाजदूत असल्याचे कुलगुरू म्हणाल्या&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा &&num;8211&semi; डॉ&period; समय बनसोड<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवित आहे&period; अधिसभा सदस्यांनी या योजनांचा आढावा घेतला असता तरतूद केलेल्या निधीच्या दोन टक्के निधी देखील खर्च होत नसल्याची बाब निदर्शनास आली&period; अनेकांनी परिश्रम घेऊन देखील विद्यार्थी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे नसल्याचे निदर्शनास आले&period; विद्यापीठ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळणार नाही&period; त्यामुळे &&num;8216&semi;विद्यापीठ आपल्या दारी&&num;8217&semi; उपक्रम राबविला जात असून विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा&comma; असे आवाहन राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ&period; समय बनसोड यांनी केले&period; योजनांची माहिती व्हावी म्हणून मोबाईल ॲप तयार करण्यात आले&period; वैद्यकीय सहायता योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ देणारे महाराष्ट्रातील प्रथम विद्यापीठ आहे&period; विद्यार्थी विकास योजनांसह ११ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली&period; विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गीत गायन करताना व्हिडिओ तयार करीत शनिवार दि&period; २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत अपलोड करावयाचा आहे&period; ११ ऑक्टोंबरच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागी व्हावे&comma; असे आवाहन त्यांनी केले&period; या सोबतच २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले&period; अधिसभा सदस्य सुनील फडके यांनी विद्यार्थी विकास योजना कशा प्रकारे लागू करण्यात आल्या याची माहिती दिली&period; प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ&period; विजय खंडाळ यांनी विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने काही वर्षांपूर्वी अधिसभा सदस्यांच्या मागणीनुसार छापील स्वरूपात गरुडझेप नावाची पुस्तिका तयार केली आहे&period; विद्यार्थ्यांचा योजनांबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने मोबाईल ॲप देखील निर्माण करण्यात आले&period; विद्यार्थी योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून &&num;8216&semi;विद्यापीठ आपल्या दारी&&num;8217&semi; हा उपक्रम विद्यापीठाच्या वतीने राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले&period; सोबतच विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले&period; कार्यक्रमाचे संचालन डॉ&period; अमर बोंद्रे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ&period; अभय मुद्गल यांनी मानले&period; कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version