Home Latest News रुग्णालयातील औषध विक्रेत्याकडून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही

रुग्णालयातील औषध विक्रेत्याकडून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही

0

<p><strong>Ø à¤®à¥‡à¤¡à¤¿à¤•à¤² असोशिएशनला सहायक आयुक्तांच्या सूचना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>Ø à¤ªà¤¦à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚à¤¸à¥‹à¤¬à¤¤ घेतली बैठक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;- <&sol;strong> रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाशी संलग्नित&comma; रुग्णालय इमारतीतील किंवा रुग्णालय परिसरातील विशिष्ट औषध विक्रेता आस्थापनातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करू नये&comma; अशा स्पष्ट सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ&period; अ&period;मा माणिकराव यांनी मेडिकल असोशिएशनला दिले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन&comma; महाराष्ट्र राज्याचे आयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सहायक आयुक्तांनी यवतमाळ जिल्ह्यातील मेडिकल असोशिएशन व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली&period; या बैठकीत आवश्यक सूचना देण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या सुचनानुसार रुग्णालयाने किंवा वैद्यकीय व्यवसायिकांनी रुग्णांना लिहून दिलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची प्रत रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना द्यावी&period; तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रिस्क्रिप्शन देण्यास नकार देवू नये&period; लिहून दिलेली औषधे कोणत्याही वैध औषध विक्रेत्याकडून घेण्याची मुभा असल्याची माहितीही देणे आवश्यक आहे&period; राज्यातील सर्व संबंधित रुग्णालयांनी मराठी व इंग्रजी भाषेत ठळक अक्षरात सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करावा&period; या फलकावर &OpenCurlyDoubleQuote;रुग्णांना या रुग्णालयातील औषध विक्री दूकानातूनच औषध खरेदी नाही&period; रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कोणत्याही परवानेधारक औषध विक्रेत्याकडून औषध खरेदी करु शकतात” असे फलकावर नमूद करावे&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते व वैद्यकीय व्यवसायिकांना या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे&period; या निर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्था किंवा व्यक्तींविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्यात येईल&comma; असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त &lpar;औषधे&rpar; डॉ&period; अ&period; मा&period; माणिकराव यांनी दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version